शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

जव्हार-सिल्व्हासा रस्त्याच्या मोरीच्या अपूर्ण कामामुळे नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 23:56 IST

तीन वर्षांपासून अपूर्णच; दुचाकीचालकांची तारेवरची कसरत

- हुसेन मेमनजव्हार - जव्हार ते सेलवास रस्त्याचे दुपदरीकरणाचे काम सुरू असुन डबकपाडा ते वडोल रस्त्यात ५ ते ६ मोठे बंधारे येत असुन गेल्या तीन वर्षापासुन ठेकेदाराने हा रस्ता फक्त उकरुन ठेवला आहे. काही ठिकाणी मोरीचे बांधकाम सुरू असून थातुर मातुर पध्दतीने बांधलेला तात्पुरता रस्ता असून सर्वत्र मातीच माती आहे. त्यावरुन प्रवास करतांना मोठा त्रास होत असून मोरीचे काम तात्काळ पूर्ण करावे अशी मागणी होत आहे.मोरीचे काम ठिकठिकाणी बंद पडलेले असुन बांधलेल्या निकृष्ट रस्त्याचीही दैना झालेली आहे. या मार्गावरून पुढे सेलवासा दादरा नगर हवेली कडे जाणार रस्ता असल्यामुळे अवजड वाहनांची येथुन ये-जा सुरू असते. मात्र, ठिकठिकाणी मोरीचे काम अपुर्ण असल्यामुळे वाहन चालकांना रस्त्यावरून वाहन हाकताना कसरत करावी लागते. तसेच, पावसाळ्याच्या काळात या रस्त्यावरून पुढे दाभोसा हे पर्यटन स्थळ असुन हजारोच्या संख्येने पर्यटक या रस्त्याचा वापर करतात. मात्र एप्रिल महिना संपत आला आहे. पावसाळा सुरु होण्यास एक महिना शिल्लक असताना काम अपुर्ण असल्याने ठेकेदारावर कारवाईची मागणी होत आहे. तसेच, ज्या ज्या ठिकाणी कामे सुरू आहेत अशा ठिकाणी कुठलेच सुचनेचे फलक नसल्याने अपघात घडत आहेत.याकडे बांधकाम विाभागाचे दुर्लक्ष झालेले असुन तातडीने अपुर्ण असलेल्या मोऱ्या व नव्याने तयार करून मार्गक्रम नियमित करण्यात यावा तसेच जो पर्यत रस्त्याचे काम पुर्ण होत नाही तो पर्यत प्रवाशांंना धुळीमुळे होणाºया त्रासावर उपाय योजना करावी अशी मागणी होत आहे.या बाबात ठेकेदाराला वारंवार ताकीद दिलेली असुन, नुकतेच पुन्हा त्यांना मोरीचे अपुर्ण काम तातडीने पुर्ण करण्याच्या सुचना दिल्या आहेत. लवकरच काम सुरू करण्यात येईल. -डि. डि. पाटील, शाखा अभियंता,सा. बां.विभाग, जव्हार