शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

मंदीच्या तडाख्याने नाताळाचा हंगामही कोरडाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 02:26 IST

दक्षिण कोकणात पर्यटकांचा ओघ आहे, तर उत्तर कोकणातील पर्यटन केंद्रांना पर्यटकांची प्रतीक्षा आहे.

बोर्डी : दक्षिण कोकणात पर्यटकांचा ओघ आहे, तर उत्तर कोकणातील पर्यटन केंद्रांना पर्यटकांची प्रतीक्षा आहे. हा विरोधाभास योगायोग नाही, तर येथील पायाभूत सुविधा आणि शासकीय धोरण आडवे येत असल्याची प्रतिक्रि या या उद्योगाशी संबंधितांनी लोकमतशी बोलताना दिली. तर ऐन हंगामात मासे गावत नसल्याने आर्थिक संकट ओढवल्याची चिंता कोळिंनींनी व्यक्त केली.कधी नव्हे एवढी मंदी नाताळच्या हंगामात अनुभवली. मात्र, वर्षा अखेर आणि नवीन वर्षाच्या स्वागताला हे चित्र बदलायला हवे असा आशावाद येथील व्यावसायिक व्यक्त करीत आहेत. येथील पारनाका, आगर, नरपड, चिखले, घोलवड आणि बोर्डीतील चौपाट्यांवर सुविधांचा अभाव आहे. किनाऱ्यावर भटकंती करून आल्यावर शौचालय, चेंजिंगरूम नाहीत. बहुतेक ग्रामपंचायतिनी ग्रामस्वच्छता पुरस्कार पटकावला आहे. मात्र, चौपाटीवर शौचाला बसणाºयांची संख्या कमी झालेली नाही अशी तक्र ार परगावतील पर्यटकांनाकडून केली जाते असे एका रेस्टोरंट मालकाने बोलताना सांगितले. रात्री उजेडाची सोय नसल्याने सरक्षिततेची भीती त्यांना सतावते.मेरिटाईम बोर्डातर्फे राबवले जाणारे निर्मल सागरतट अभियानही सप्शेल फ्लॉप ठरले असून निधी अभावी अर्धवट कामं झालेली आहेत. या भागात सहज दमण दारू उपलब्ध होत असल्याने, बार कसा चालवावा हा प्रश्न या व्यवसायिकांना पडला आहे. हे चित्र बदलणे आवश्यक आहे. मात्र बार्डी येथील निवस्थानाची दुर्दशा झाल्याने मागील ४ ते ५ वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे निवासाची सोय होत नसल्याने बहुतेक पर्यटक पाठ फिरवतात. त्याचा फटका स्टॉलधारकांना बसतो आहे. तर माशांचा तुटवडा असून पापलेट आणि अन्य मासेच उपलब्ध नाहीत त्यामुळे ऐन हंगामात आर्थिक फटका बसल्याचे आगर आणि झाई या मच्छीमार केंद्रातील कोळिंनींनी सांगितले.३१ डिसेंबर आणि नवीन वर्षाच्या स्वागताला जे मोजके बुकिंग झाले आहे. त्यांना जेवण पुरवणार आहेत. येथे येणारा पर्यटक मद्याला प्राधान्य देत हे स्थळ निवडत नाही. तर येथील ग्रामीण ढंगाचे जेवण आणि माशांचे विविध पदार्थ आदींची मागणी करतो. त्यामुळे गावठी सुकं चिकन, चिंच घालून बनविलेले मटण, पाटीया फिश फ्राय तसेच पारसी पद्धतीचे धानसाक, पत्रानी मच्छी आदि पदार्थ बनविणार असल्याचे हिलझील हॉटेलचे शेफ सुंदर डोंगरकर म्हणाला. तर सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागताला येणाºया पर्यटकांना येथील चिकू वाईनची चव अनुभवायला मिळेल अशी माहिती जगातील पिहल्या चिकू वाईनरीची मालक प्रियंका सावे यांनी दिली.दालचिनी, आलं आणि मध या फ्लेवरची ग्रीन गार्डन नावाची या थंडीच्या हंगामाकरिता स्पेशल अशी चिकू वाइन या मौसमात घेऊन आले आहे. त्याची चव नक्कीच पर्यटकांना आवडेल. मात्र या हंगामात पर्यटक रोडवले आहेत.- प्रियंका सावे, मालक, जगातील पहिली चिकू वायनरीमत्स्य दुष्काळाचे संकट आहे. पापलेट, घोळ, दाढा असे आर्थिक मूल्य मिळवून देणारे मासे बाजारात उपलब्ध नाहीत. मच्छीमार आर्थिक कोंडीत सापडला आहे- उषा माच्छी, (कोळी)झाई मच्छी बाजार

टॅग्स :ChristmasनाताळVasai Virarवसई विरार