शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

वसईचा चिमाजी अप्पा किल्ला २१ हजार दिव्यांनी उजळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 01:33 IST

वसईतील ‘आमची वसई ’ या सामाजिक संस्थेतर्फे दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

वसई/नालासोपारा : वसईतील ‘आमची वसई ’ या सामाजिक संस्थेतर्फे दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या दीपपूजना दिवशी तब्बल २१ हजार पणत्या वसईच्या किल्ल्यात लावण्यात येणार असून तालुक्यातील प्रत्येक गावाला ५०१ दिवे आणण्याचे आवाहन या संस्थेने केले आहे.

पोर्तुगिजांच्या जाचातून वसईकरांना मुक्त करण्यासाठी २१ हजार मावळे हुतात्मा झाले. दिवाळीत संपूर्ण वसई - विरार शहर, घरे, दुकाने, मंदिर, चर्च, मॉल, रस्ते प्रकाशमान होऊन झगमगत असतात. तर दुसरीकडे पराक्रमी मराठा सैन्याच्या शौर्याचा तसेच बलिदानाचा साक्षीदार असलेला हा वसईचा चिमाजी अप्पा किल्ला चोहोबाजूंनी अंधारात असतो. मराठा सैन्य तसेच भारतीय जवानांमुळेच आपण सर्वत्र दिवाळी आनंदात साजरी करीत असताना त्या पराक्र मी सैन्यास मानवंदना अर्पण करण्यासाठी ‘टीम आमची वसई’तर्फे वसई किल्ल्यात दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवार, २६ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता नरवीर चिमाजी आप्पा स्मारक, वसई किल्ला येथे वसई दुर्ग दीपोत्सव साजरा होणार आहे. या दीपोत्सवात पणत्या प्रज्वलित करून आणि रंगीबेरंगी रांगोळ्या काढून, आकाशकंदील लावून नरवीर चिमाजी आप्पा स्मारक उजळवण्यात येणार आहे.संस्थेने केले आवाहन प्रवेशद्वार, तटबंदी, सागरी दरवाजा, सतीचा पार, ध्वजस्तंभ, हनुमान मंदिर आणि नागेश महातीर्थावरही पणत्या तसेच तोरण लावून रांगोळी काढण्यात येणार आहे. यासाठी किमान एक पणती, तेल तसेच वाती घेऊन येण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :FortगडDiwaliदिवाळी