शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री आज प्रचारासाठी विरारला ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 00:22 IST

योगींची सभा दोनदा पुढे ढकळली; मुख्यमंत्र्यांचा दौराही घोषित नाही

नालासोपारा : युतीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा विरारमध्ये येणार असून जाहीर सभा विरार पूर्वेकडील मनवेल पाडा तलावाजवळ सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास होणार आहे. तसेच मुख्यमंत्री बविआच्या आणि हितेंद्र ठाकूर यांच्या विरोधात काय बोलतील याकडे वसई तालुक्यातील नागरिकांसह युतीच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.नालासोपारा शहरात १९ एप्रिलला यूपीचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी सभा घेणार असल्याची चर्चा होती पण तारीख पुढे ढकलून ते आता २२ एप्रिलला जाहीर सभा घेणार असे सांगण्यात आले पण ती ही रद्द होऊन ते आता २४ एप्रिलला सभा घेणार असल्याचे युतीकडून सांगण्यात आले आहे पण ते या सभेला येणार की नाही अशी चर्चा युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. तर पालघरमधील विजयाबद्दल साशंकता असल्याने योगी सभा घेणार नसल्याची चर्चा युतीत आहे.मुख्यमंत्री फडणवीस यांचा पालघर दौरा किंवा जाहीर सभा घेण्याचा कोणताही कार्यक्र म रविवार रात्रीपर्यंत जाहीर नव्हता पण पालघर मध्ये युतीची पोजीशन काहिशी कमकुवत असल्याने येथे सभा घेण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी आणि युतीने ऐनवेळी घेतला असेही युतीमध्ये बोलले जात आहे.सीएम दौऱ्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेच्या ठिकाणी सोमवारी सकाळी बॉम्बशोध पथक आणि डॉग स्कॉडकरून स्टेज आणि आजूबाजूच्या परिसरात पाहणी केली जाणार आहे. यानंतर पालघर पोलिसांकडून १ अप्पर पोलीस अधीक्षक, ३ पोलीस उपअधीक्षक, ८ पोलीस निरीक्षक, २० सहायक पोलिस निरीक्षक, ४० पोलीस उपनिरीक्षक, २०० पोलीस कर्मचारी, आर सीपी च्या दोन टीम, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आणि अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या १५ जणांची टीम असा तगडा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.पालघर लोकसभेची सीट पडणार असल्याच्या भीतीमुळे मुख्यमंत्री जाहीर सभा घेणार आहे. आता गुजरातचे मुख्यमंत्री, सेनेचे एकनाथ शिंदे, राजनाथ सिंग, योगी, असे अनेक नेते सभा घेतील पण याचा काहीही उपयोग होणार नसून ही निवडणूक रिक्षा जिंकणारच.- हितेंद्र ठाकूर, अध्यक्ष, बहुजन विकास आघाडी

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019palghar-pcपालघरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस