शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चव्हाण सरांचा उपक्रम शिक्षणाची वारीमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:24 IST

डहाणू तालुक्यातून के.एल. पोंदा हायस्कूलचे शिक्षक बाळासाहेब चव्हाण यांच्या उपक्रमाची निवड शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या शिक्षणाच्या

बोर्डी : डहाणू तालुक्यातून के.एल. पोंदा हायस्कूलचे शिक्षक बाळासाहेब चव्हाण यांच्या उपक्रमाची निवड शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या शिक्षणाच्या वारीला शिक्षकांसह नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला. नियमित शिक्षकांव्यतिरिक्त प्रयोगशील कृतीशील व हौशी शिक्षकासह २५ हजार शिक्षणप्रेमिंनी या वारीचा लाभ घेतला.राज्यातील शिक्षकासोबतच, शिक्षणप्रेमी, पालक व सर्वसामान्य नागरिकांनाही या शिक्षणाच्या वारीचा आस्वाद घेता यावा यासाठी यावर्षी चार ठिकाणी वारी आयोजित करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात लातूर येथे १७ ते १९ नोव्हेंबर, दुसºया टप्प्यात अमरावती येथे १५ ते १८ डिसेंबर, तिसºया टप्प्यात रत्नागिरी येथे ११ ते १३ जानेवारी मध्ये आणि चौथ्या टप्प्यात नाशिक येथे २९ ते ३१ जानेवारी मध्ये होईल. महाराष्ट्रात अनेक शिक्षक प्रयोगशील, कृतीशील आणि उपक्रमशील आहेत. त्यांचे उपक्रम फक्त त्यांच्यापुरतेच मर्यादित न राहता, त्याचा फायदा इतरांनाही व्हावा याच प्रमुख उद्देशाने शिक्षणाच्या वारीचे आयोजन करण्यात आले आहे.शिक्षकांनी शाळेत, तालुक्यात, जिल्ह्यात राबविलेले नाविन्यपूर्ण ५० उपक्र मावर स्टॉल मांडण्यात येणार आहेत. डहाणू तालुक्यातून शिक्षक चव्हाण यांच्या ‘कमीतकमी इंग्रजी शब्द वापरून जास्तीतजास्त वाक्ये तयार करण्याच्या’ उपक्रमाची निवड झाली आहे. त्यांच्या या उपक्रमाची नोंद नवीन राष्ट्रीय विक्र म म्हणून इंडिया बुक आॅफ रेकॉर्ड मध्ये तर नवीन जागतिक विक्रम म्हणून जागतिक दर्जाचे गोल्डन बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये झाली आहे. शिक्षणाची वारी २०१७-१८ मध्ये वरील चारही ठिकाणी त्यांना आपल्या उपक्रमाचा ५० पैकी एक स्टॉल मांडण्याची संधी मिळाली आहे. शिक्षणाची वारी या उपक्र मास प्रत्येक जिल्हातून २०० शिक्षक आणि ५० शाळा व्यवस्थापन समिती सदस्य भेट देणार आहेत .