शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सेंट्रलाईज्ड किचनचे डबे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 22:57 IST

दोनवेळा नाश्ता, दोनवेळा जेवण; आता मिळणार सकस, स्वच्छ, गरमा-गरम पोषक आहार

जव्हार : जव्हार प्रकल्पातील आदिवासी आश्रम शाळांना सोमवारपासून आदिवासी विकास विभागाने सेंट्रलाईज किचनमधून डबे देण्यास प्रारंभ केला आहे. यामुळे त्यांना चांगल्या प्रतीचे जेवण मिळणार असून, गेल्या अनेक वर्षांची समस्या मिटणार आहे.जव्हार आदिवासी प्रकल्पातील २५ आश्रम शाळांतील विद्यार्थ्यांना सोमवारपासून सेंट्रलाईज््ड किचनकडून डबे पुरविण्यात येत आहेत. तसेच यापैकी काही आश्रम शाळांना विक्रमगड व वाडा व डहाणू येथील सेंट्रलाईज किचन मधून हा पुरवठा होतो आहे. त्यामुळे आता डब्बे पद्धत सुरु झाल्याने चांगले जेवण, गोड पदार्थ मिळणार असल्याने मुलांचे आरोग्य सुधारणार आहे. असे आश्रम शाळेतील अधीक्षकांनी सांगितले.जव्हार प्रकल्पात विनवळ येथे सेंट्रलाईज किचन सुरु करण्यात आले आहे. यामध्ये सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, ३ वाजता नाश्ता आणि संध्याकाळी जेवण अशा पद्धतीचे डबे सुरु केले आहेत. जेवणात भात, पोळी, दोन भाज्या, पापड, लोणचे, काकडी, याचा समावेश असतो. सेंट्रलाईज्ड किचनकडून सुरु करण्यात आलेला हा उत्तम प्रतीचा आहार घेतल्यावर मुलांनाही समाधान व्यक्त केलं.आदिवासी विकास प्रकल्प १९७२ पासून सुरु झाल्यानंतर मागावर्गीय भागात निवासी आश्रम शाळा सुरु करण्यात आल्या. मात्र आश्रम शाळा सुरु झाल्यापासून आजपर्यंत लाकडांच्या चुलीवर जेवण, नाश्ता, पोळी, भात, भाजी बनविले जात होते त्यानंतर ते गॅसवर बनविले जाऊ लागले मात्र तरीही विद्यार्थ्यांना व्यवस्थितरित्या जेवण मिळत नसल्याच्या अनेक तक्र ारी यायच्या. तसेच आश्रम शाळेतील जेवणाबाबत राजकारणही झाले. मात्र सोमवारपासून प्रत्येक आश्रम शाळांत डबे सुरु झाले आहेत. त्याव्दारे जेवण चांगलेच मिळत असल्याने वसतिगृहातील मुलांनी समाधान व्यक्त केले आहे.