शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

मध्य आणि पश्चिम रेल्वेला मराठीचे वावडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 23:05 IST

ट्वीटला मराठीत उत्तराची मागणी

डोंबिवली : रेल्वे प्रशासन अन्य प्रांतांमध्ये प्रवाशांनी टिष्ट्वट केल्यास त्या भागातील बोलीभाषा, मातृभाषेमध्ये उत्तर देते, परंतु मुंबई आणि उपनगरांमध्ये मध्य असो की पश्चिम रेल्वे, प्रवाशांनी टिष्ट्वट करून समस्या विचारल्यास अथवा माहिती विचारल्यास प्रवाशांना मराठीत उत्तर का देत नाही? रेल्वेला येथेच मराठीचे वावडे का आहे? असा सवाल डोंबिवलीचे रेल्वे प्रवासी मंदार अभ्यंकर यांनी विचारला आहे.अभ्यंकर यांनी सातत्याने ७४ दिवस रेल्वे प्रशासनाकडे टिष्ट्वटरद्वारे यासंदर्भात विचारणा केली. अभ्यंकर यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल, मध्य व पश्चिम रेल्वेचे डीआरएम तसेच रेल्वे अधिकाऱ्यांना यासंदर्भात टॅग केले. वानगीदाखल त्यांनी गुजराती भाषेत रेल्वेने टिष्ट्वटरवर माहिती उपलब्ध केल्याचे दाखले दिले. परंतु, ज्या पद्धतीने गुजरातीमध्ये माहिती दिली जाते, तशी मराठीमध्ये दिली जात नसल्याचे ते म्हणाले. अभ्यंकर हे डोंबिवली येथून मुंबईच्या दिशेने जाणारी पहाटेची पहिली जलद लोकल पकडतात. त्यादरम्यान काही समस्या असल्यास, ते टिष्ट्वट करून रेल्वे प्रशासनाला टॅग करतात. पण, प्रशासनाकडून त्यांना इंग्रजीमध्ये रिप्लाय येत असल्याचे त्यांनी सांगितले. मराठी टिष्ट्वटला मराठीत उत्तर दिले जाणे अपेक्षित आहे, पण तसे होत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. अधूनमधून मराठीत टिष्ट्वट करते, पण त्यात सातत्य असायला हवे.मध्य रेल्वे प्रशासन बहुतांश वेळा मराठीतच उत्तर देते. काही महिन्यांपासून तर रविवारच्या मेगाब्लॉकसह अन्य माहिती देणारी प्रसिद्धिपत्रके इंग्रजी, हिंदी आणि मराठीत देण्यात येत आहेत.- शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

टॅग्स :western railwayपश्चिम रेल्वेcentral railwayमध्य रेल्वे