शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

डहाणू तालुक्यात बुलेट ट्रेनचा विरोध मावळला; स्थानिकांचे सहकार्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 23:34 IST

पालघर जिल्ह्यात कडाडून विरोध होत असतांनाच, डहाणूच्या चरी, कोटबीबुजड पाडा येथे मात्र जमीन मालकाच्या आणि ग्रामस्थांच्या संमतीने बिनदिक्कतपणे गेल्या दोन दिवसा पासून प्रचंड पोलीस संरक्षणात बुलेट ट्रेनसाठीचे जमीन सर्वेक्षणाचे काम सुरू असून ९७ टक्के मालकांनी या प्रकल्पासाठी जमीन देण्यास संमंत्ती दिली आहे.

डहाणू : पालघर जिल्ह्यात कडाडून विरोध होत असतांनाच, डहाणूच्या चरी, कोटबीबुजड पाडा येथे मात्र जमीन मालकाच्या आणि ग्रामस्थांच्या संमतीने बिनदिक्कतपणे गेल्या दोन दिवसा पासून प्रचंड पोलीस संरक्षणात बुलेट ट्रेनसाठीचे जमीन सर्वेक्षणाचे काम सुरू असून ९७ टक्के मालकांनी या प्रकल्पासाठी जमीन देण्यास संमंत्ती दिली आहे.डहाणू तालुक्यातील १६ गावे बुलेटट्रेनमुळे बाधित होणार असून, त्यापैकी चरी, कोटीबी, बाणि आसवे, गावांत या पूर्वीच सीमांकन करण्यात आले होते, त्याप्रमाणे सोमवारी कोटीबी बुजडपाडा येथे बुलेट ट्रेनचे सिनिअर व्यवस्थापक एन.डी.वाघ जनसंपर्क अधिकारी तुषार पाटील, यांच्या उपस्थितीत डहाणूचे भूमिअभिलेख अधिकारी, बुलेट ट्रेन प्रकल्पातील सर्वेचे पथक यांनी प्रचंड पोलीस संरक्षणात सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात केली असून, दोन दिवसांत एक किलोमीटरचा सर्व्हे करण्यात आला आहे.ज्या जमीन मालकांनी स्वखुशीने बुलेट ट्रेनला जमीन देण्यास संमती दिली आहे, त्यांच्याच जमिनीचे सर्वेक्षण करण्यात येत असून, ज्या जमीन मालकांनी संमती दिलेली नाही, किंवा विरोध दर्शविलेला आहे, त्यांच्या जमिनीचे सर्वेक्षण केले जाणार नाही, असे बुलेटट्रेनचे सिनिअर व्यवस्थ्यापक एन,डी, वाघ, यांनी सांगितले.शेतकऱ्याकडून संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला सरकारी नियमाप्रमाणे पाच पट दिला जाणार असून, ९७ टक्के शेतकºयानी संमती दिली आहे. - एन , डी, वाघ, बुलेटट्रेन सिनिअर, व्यवस्थापककोटबी गावांतील सर्व शेतकरी बुलेटट्रेनसाठी जमीन देण्यास तयार आहेत, मात्र बाहेरगावचे लोक येऊन आम्हास दमदाटी करतात.- विक्र म शिंगडा, जमीन मालकबुलेटट्रेनसाठी जमीन देण्यास आम्ही तयार असून,आमच्या जमिनीचे सर्वेक्षण करण्यास आमची कोणतीच हरकत नाही.- सुमन सुनील शिंगाडा, जमीनमालक

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेनVasai Virarवसई विरार