शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलसाठी राखीव भूखंडावर बनावट कागदपत्राद्वारे निवासी इमारत , नालासोपाऱ्यात बिल्डरला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 06:19 IST

वसई विरार मनपाच्या कार्यक्षेत्रात बनावट सीसी बनवून बांधकामे सुरु असल्याचे, तसेच नालासोपाºयात सर्वाधिक बनावट सीसी आणि कागदपत्रांच्या आधारे इमारती बांधण्याचा सुळसुळाट असल्याचे अनेक वेळा स्पष्टही झाले आहे व नालासोपारा पोलीस स्टेशनला गुन्हेही दाखल झालेले आहे.

पारोळ : वसई विरार मनपाच्या कार्यक्षेत्रात बनावट सीसी बनवून बांधकामे सुरु असल्याचे, तसेच नालासोपाºयात सर्वाधिक बनावट सीसी आणि कागदपत्रांच्या आधारे इमारती बांधण्याचा सुळसुळाट असल्याचे अनेक वेळा स्पष्टही झाले आहे व नालासोपारा पोलीस स्टेशनला गुन्हेही दाखल झालेले आहे. यानंतर बनावट सीसी बनवून बांधकाम करणाºया बिल्डरांमध्ये आणि ग्राहकांमध्ये खळबळ माजली होती. पुन्हा एकदा नालासोपारा पोलीस स्टेशनमध्ये बनावट सीसी आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे इमारत बांधल्याप्रकरणी जमीनमालक आणि बांधकाम करणाºया सहा बिल्डरांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.नालासोपारा शहरातील पश्चिमेकडील हनुमान नगर येथे हॉटेलसाठी परवानगी असताना बनावट कागदपत्रांच्या व बनावट सीसीच्या साह्याने ४ माळ्याची अनधिकृत इमारत बांधली असून त्याच्याच बाजूला मनपाची कोणतीही परवानगी न घेता सिद्धिविनायक नावाची ७ माळ्याची आणि कॉमन फॅसिलिटी एरियामध्ये दिव्या नावाची ४ माळ्याची अनधिकृत इमारत बांधण्यात आली आहे.नालासोपारा पश्चिमेकडे वसई विरार मनपाने सोपारा गाव, सर्व्हे नंबर ३२ मधील हिस्सा नंबर २ मध्ये ४ माळ्याचे हॉटेल बांधण्यासाठी परवानगी दिली होती पण जमीनमालक अनिल राऊत याने बनावट कागदपत्रे, बनावट सीसीच्या आधारे रहिवासी इमारत बांधण्यास विकासकाला तो भूखंड दिला. तसेच सिद्धिविनायक व दिव्या यांना मनपाची कोणतीही परवानगी नसताना बनावट दस्तावेज बनवून व मनपाची बनावट सीसी बनवून विकासकांना बांधण्यासाठी दिली. या प्रकरणानंतर वसई विरार मनपा हद्दीत बिनधास्तपणे बोगस कागदपत्रांच्या साह्याने बनावट सीसी बनवून बांधकामे सुरु असल्याचे पुन्हा निदर्शनास आले आहे.राजकीय आशिर्वाद असल्याचा आरोपमनपाच्या नालासोपारा विभागीय कार्यालयातील सहायक आयुक्त शेळके यांनी नालासोपारा पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी जमीनमालक अनिल राऊत आणि इतर ६ बिल्डरांविरोधात गुन्हे दाखल केले असून आरोपी जमीनमालक अनिल राऊत याला अटक केले आहे.ही बांधकामे करणाºयांवर राजकीय आशीर्वाद असल्या कारणामुळे, मनपा मधील काही अधिकाºयांचे आर्थिक हितसंबंधामुळे मनपा कारवाई करत नसल्याचा आरोप सर्व स्तरातून होत आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाArrestअटक