शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

'बोईसर चिल्लार फाटा रस्त्याचे काम निकृष्ट, तत्काळ बंद करा!'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:35 IST

खासदार गावित यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना दिल्या सूचना; आता लक्ष लागले अंमलबजावणीकडे

बोईसर : ८४ कोटी रु पये खर्च करून मुम्बई -अमदाबाद महामार्गाला जोडणार्या बोईसर - चिल्लार फाटा या साडे सोळा कि.मी.रस्त्याच्या सुरु असलेल्या कामाचा दर्जा समाधानकारक नसल्याने ते बंद करण्यात यावे अशा सूचना पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केल्या नंतर एमआयडीसीच्या अधिकाºयांना दिल्या आहेत. खासदार गावित यांनी नुकतीच एमआयडीसीचे एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर एस. आर .पाटील , तारापूर विभागाचे उपअभियंता चंद्रकांत भगत यांच्या उपस्थितीत या रस्त्याच्या दर्जाविषयी स्वत: पाहणी केली. यावेळी पालघर जिल्हा परिषदेचे कृषी सभापती अशोक वडे पंचायत समिती सदस्य जितेंद्र (पप्पू) संखे होते.खा. गावितांनी या रस्त्यावरील मान गावातील शाळे समोरील डांबरीकरण केलेला रस्ता जेसीबीच्या साह्याने खोदून पाहणी केली असता त्यांना त्या रस्त्याचे बांधकाम निकृष्ट झाले असल्याचे जाणवल्याने हे बांधकाम थांबवण्याची सूचना दिली मात्र डिव्हायडरचे जे काम सुरू ठेवण्यास सांगून काही जमिनीच्या संदर्भात ग्रामस्थांची जिल्हाधिकºयांकडे बैठक बोलावू असे सांगितले. या संदर्भात उपस्थित अधिकाºयांना विचारले असता ज्या ठिकाणी खा. गावितांनी रस्ता खोदण्यास सांगितला त्या ठिकाणचे अजून काम पूर्ण झाले नाही तर त्या ठिकाणी विजेचे खांबही असल्याने अडचणी आहेत त्याचप्रमाणे टेंडर नुसार सदर रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर पाच वर्षे रस्ता सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी कंत्राटदाराची असणार आहे. तर सुरु असलेल्या कामाची गुणवत्ता तपासण्यासाठी आयआयटी मुंबई यांना एमआयडीसीच्या वतीने विनंती केल्या नुसार आयआयटीची टीम सदर झालेल्या कामाची व सुरू असलेल्या कामाची तपासणी करून गेले असून अहवाल अप्राप्त आहे आयआयटी मुंबई यांनी दिलेल्या अहवालाप्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा