शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याच्या धमकीने ब्लॅकमेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 23:09 IST

पालघरमधील घटना : पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नालासोपारा : तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील संतोष भवन परिसरातील तांडा पाडा विभागात राहणाऱ्या एकाचा अश्लील व्हिडीओ बनवून त्याला ब्लॅकमेल करण्याची घटना समोर आली आहे. कंटाळलेल्या व्यक्तीने तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर बुधवारी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करत दोघांना अटक केले आहे.

नालासोपारा पूर्वेकडील गावराई पाडा येथील जीवन नगरमध्ये राहणारा बबलू जगत बहादूर सिंग (३०) हा मुंबईत प्रायव्हेट कंपनीमध्ये कामाला आहे. त्याची ओळख तांडापाडा विभागात राहणाºया पिंकी या मिहलेशी होती. तिच्या घरी २३ एिप्रल ला रात्री साडे आठच्या सुमारास गेला होता. महिलेशी करत असलेले अश्लील चाळे तिच्या दुसऱ्या साथीदारांनी मोबाईलमध्ये चित्रीकरण करून ठेवले.त्या आरोपी महिलेने आणि तिच्या साथीदारांनी बबलूला व्हिडीओ वायरल करण्याची धमकी देत १५ हजार रु पये मागितले पण इतके पैसे नसल्याने बबलूने १० हजार रु पये देण्याचे कबुल केले पण परत या पाचही ब्लॅकमेल करणाऱ्यांनी १५ हजार रु पये मागितले आणि नाही दिले तर सोशल मीडियावर हा व्हिडीओ वायरल करण्याची व जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. बबलूला कळले की या चौघांनी या मिहलेसोबत मिळून मला फसवत ब्लॅकमेल करत आहे म्हणून शेवटी त्याने कंटाळून तुळींज पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली.तुळींज पोलिसांनी बुधवारी अल्दुल कय्यूम अब्दुल रहीम शाह, १७ वर्षीय अल्पवयीन तरु ण, चिकन्य्या, रिक्षा चालक नासिरा आणि पिंकी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. सर्व आरोपी हे संतोष भवन परिसरात राहणारे असून १७ वर्षीय आरोपी तरु णाला भिवंडी न्यायालयात हजर केले असता बालसुधारगृहात पाठवले आहे तर दुसरा आरोपी अल्दुल कय्यूम अब्दुल रहीम शाह (२०) याला अटक करून वसई न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे तर बाकीच्या फरार तीन आरोपींचा शोध पोलीस घेत असल्याचे तपास अधिकारी आणि पोलीस उपनिरीक्षक विशाल रूमने यांनी सांगितले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी