शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाने घेतला स्वकार्याचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 03:39 IST

भाजपा सरकारला सत्तेवर येवून तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने शेतकºयांबाबत अनेक चांगले निर्णय घेतले असून, शेतकरी बळीराजा समृद्ध होणार असल्याचे

जव्हार: भाजपा सरकारला सत्तेवर येवून तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने शेतकºयांबाबत अनेक चांगले निर्णय घेतले असून, शेतकरी बळीराजा समृद्ध होणार असल्याचे भाजपा प्रदेश प्रवक्ते अवधूत वाघ यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.जव्हार, मोखाडा, विक्र मगड या तीन तालुक्यातील पत्रकार परिषदेत पत्रकारांनी शेतकºयांचे अनेक प्रश्न उपस्थित केले. यामध्ये ग्रामीण भागातील शेतकºयांना कर्ज माफीचा लाभ मिळाला नाही. एकही शेतकरी कर्ज माफीपासून वंचित राहणार नाही. पत्रकारांनी यांनी कृषी मधून मिळणारे साहित्य आता शेतकरी खरेदी करा व बिल जोडून नंतर ५० टक्के सबिसडी घ्या तशेच विदर्भ ,मराठवाडा इकडे शेततळी आणि आपलं कडील शेततळे अनुदानात फरक कसा? मात्र याबाबत मला माहित नसून मंत्रयात माहिती घेऊन सांगतो असे अवधूत वाघ यांनी यावेळी बोलतांना सांगतीले.राज्य सरकारचे शेतकरी धोरण व योजनांची माहिती सामान्य जनते पर्यंत पोह्चवावी यासाठी जव्हार येथील शासकीय विश्राम गृहात पत्रकार परिषद घेण्यात आली, यावेळी भाजपा प्रदेश प्रवक्ते अवधूत वाघ, आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, खासदार चिंतामण वनगा, पालघर जिल्हा अध्यक्ष व आमदार पास्कल धनारे, पालघर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पुंडलिक भानुशाली उपस्थित होते.भाजपा सरकार २०१४ ला राज्यात आणि केंद्रात सत्तेवर आले आहे. त्यापूर्वी काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार असतांना या सरकारने अनेक प्रकल्प अपूर्ण ठेवले आहेत. शासकीय योजनेतील विविध क्षेत्रातील कामे न करता भ्रष्टाचार झाल्याचे अनेक प्रकार घडले होते. तसेच शेतकºयांना कर्जमाफी न करता पैसे बँकांना दिले होते. सहकार क्षेत्रात मक्तेदारी करून शेतकºयांना वाºयावर सोडले होते. तसेच काँग्रेसने राष्टÑवादीने त्यांच्या काळात तिजोरी रिकामी केली होती. परंतु फडणवीस सरकार आल्यापासून नियोजन करून चांगले कामे करायला सुरवात केली असल्याचे भाजपा प्रदेश प्रवक्ते अवधूत वाघ यांनी सांगितले.

टॅग्स :BJPभाजपाVasai Virarवसई विरार