शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

भावजयीचा फरार मारेकरी अखेर गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 05:58 IST

आपल्या भावजयीची दिवसाढवळ््या घरात घुसून हत्या करून फरार झालेल्या आरोपीला नालासोपारा पोलिसांनी मालाड येथून अटक केली. सलमान शेख असे आरोपीचे नाव आहे.

वसई : आपल्या भावजयीची दिवसाढवळ््या घरात घुसून हत्या करून फरार झालेल्या आरोपीला नालासोपारा पोलिसांनी मालाड येथून अटक केली. सलमान शेख असे आरोपीचे नाव आहे.नालासोपारा पश्चिमेकडील डांगेवाडी येथील नसीमा अपार्टमेंट राहणाºया निखत शेख हिची १६ आॅक्टोबरला दुपारी बाराच्या सुमारास सलमानने तिच्या घरात घुसून तिची निर्घृण हत्या केली होती. त्यानंतर नालासोपारा येथे राहणारा सलमान फरार झाला होता.सलमानला शोधण्यासाठी नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, उपनिरीक्षक सुहास कांबळे, हवालदार साईल, गाडेकर, विलास पवार, अश्वीन पाटील, हर्षद चव्हाण यांच्या सहाय्याने बातमीदाराच्या मदतीने सलमानला दुसºयाच दिवशी मालाड येथून अटक केली.निखतचे चार वर्षांपूर्वी नालासोपारा येथील नदीम शेखसोबत झाले होते. तिला एक तीन वर्षांची मुलगी असून ती गरोदर होती. नदीम ट्रक्सी ड्रायव्हर असून सलमान त्याचा मोठा भाऊ आहे. निखतच्या हत्येची सलमानने कबुली दिली आहे. मात्र, हत्या का केली याचा तपास पोलीस करीत आहेत. निखतचा पती, सासू आणि दीर छळ करीत होते.

टॅग्स :Crimeगुन्हाMurderखून