शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

भातलावणीची कामे वसई तालुक्यात सुरू, ८ हजार हेक्टरवर होणार लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 03:33 IST

वसई तालुक्यात पावसाने बळीराजाला चांगली साथ दिल्याने चिखलणी पूर्ण होऊन भात लावणीला प्रारंभ झाला आहे. यंदाच्या हंगामात तालुक्यातील ८ हजार ७०० हेक्टरचे क्षेत्र भात लागवडी खाली येणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले.

पारोळ : वसई तालुक्यात पावसाने बळीराजाला चांगली साथ दिल्याने चिखलणी पूर्ण होऊन भात लावणीला प्रारंभ झाला आहे. यंदाच्या हंगामात तालुक्यातील ८ हजार ७०० हेक्टरचे क्षेत्र भात लागवडी खाली येणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले.भात शेतीच्या कामातील मशागतीचे उलकटनी, राबपेरणी असे महत्वाचे टप्पे आटोपल्यानंतर आता चिखलणी सुरु झाली आहे. या दरम्यान भात रोपाला नत्राचा पुरवठा द्यावा लागतो, त्या दृष्टिने खतांचे डोस दिले जातात. त्यासाठी वसई तालुक्यात खतांचाही मुबलक पुरवठा करण्यात करण्यात आला आहे. कारण भात लावणी नंतर पीक चांगले येण्यासाठी खतांचा डोस दोनदा भात पिकाला द्यावा लागतो. या मुळे उत्पादन खर्चात ही वाढ झाली आहे.या वर्षी पेरणी योग्य पाऊस झाल्याने राबातील भात रोप लावणीसाठी तयार झाली असल्याने पाऊस पडताच वसई ग्रामीण भागात काही शेतकऱ्यांनी भात लावणीची सुरुवात केली आहे. तर काही शेतकरी मजुरांची जुळवाजुळवी करण्याच्या मागे लागले आहेत.या वर्षी तासाचे ट्रॅक्टरचे दर, मजूरी, बी- बियाणे, खते या वर्षी महाग झाले असल्याने भात शेती करणे परवडत नसल्याचे माजिवलीचे शेतकरी कमलाकर पारधी यांनी लोकमतला सांगितले.वसई तालुक्यात ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून पीक कर्ज देण्याचे काम वेगात चालू असून त्या साठी शेतकरी मेळावे घेण्यात येत आहेत. त्यांचा लाभ जास्तीत जास्त शेतकºयांनी घ्यावा.- राजेश पाटील, संचालकठाणे जिल्हा मध्यवर्तीसहकारी बैंक

टॅग्स :Vasai Virarवसई विरार