शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
3
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
4
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
5
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
6
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
7
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
8
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
9
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
10
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
11
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
12
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
13
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
14
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
15
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
16
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
17
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
18
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
19
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'
20
Raja Raghuvanshi : सोनमच्या भावाने २ मिनिटांत सत्य बाहेर काढले; राजा रघुवंशी हत्या प्रकरणी गोविंदाचा मोठा खुलासा

वसुरी ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 00:29 IST

तालुक्यातील वसुरी ग्रुप ग्रामपंचायतीच्या अंदाधुंद कारभारची तातडीचे चौकशी करण्याचे आश्वासन अधिकाºयांनी देताच ग्रामस्थांनी आरंभीलेले बेमूदत उपोषण शुक्रवारी मागे घेतले आहे

राहुल वाडेकरविक्रमगड : तालुक्यातील वसुरी ग्रुप ग्रामपंचायतीच्या अंदाधुंद कारभारची तातडीचे चौकशी करण्याचे आश्वासन अधिकाºयांनी देताच ग्रामस्थांनी आरंभीलेले बेमूदत उपोषण शुक्रवारी मागे घेतले आहे.या कार्यालयातून माहितीच्या अधिकाराखाली मागितलेली माहिती देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी वसुरी ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थ प्रमोद पाटील, संदीप देसले, निवृत्ती पाटील, सचिन देसले या तरु ण ग्रामस्थाच्या नेतृत्वाखाली वसुरी ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केले. या ग्रामस्थांनी तीन महिन्यापूर्वी संबंधित कार्यालयाकडून माहितीच्या अधिकाराखाली अमित दिग्विजय सिंग यांनी ग्रामपंचायत वसुरी यांचेकडून गट नं १/६ व गट नं १/७ मध्ये केलेल्या सर्व बांधकामांबाबतचे अर्ज व त्यांना ग्रामपंचायतकडून दिल्या गेलेल्या सर्व प्रकारच्या परवानग्यांच्या छायांकित प्रति तसेच ग्रामपंचायतीकडे दोन वर्षापासून आलेला निधी, पेसा कायद्यामधील रक्कम व १४ व्या वित्त आयोग इत्यादी निधीचा केलेला उपयोग, इतर सर्व मार्गाने प्राप्त झालेला निधी, त्याचा खर्च यांची माहिती मागवली होती परंतु तीन महिन्यांचा कालावधी उलटून सुद्धा ग्रामपंचायतीने ही माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने ग्रामस्थांनी बेमुदत उपोषणाचे अस्त्र उगारले होते. या उपोषणास पंचायत समिती सदस्य विजय वेखंडे शिवसेना युवा उपजिल्हा प्रमुख मनोज खरपडे, भ्रष्टाचार कृती समिती तालुकाध्यक्ष संतोष खांजोडे युवासेना तालुका समन्वयक नितीन सूरकर यांच्यासह तालुक्यातील अनेकांनी पाठींबा दर्शविला होता.त्याची दखल घेऊन विक्रमगड पंचायत समितीचे गटविकस अधिकारी पवार, सहाय्यक गट विकास अधिकारी प्रदीप डोल्हारे, विक्रमगडचे निवासी तहसीलदार ए. सी. कामडी यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन या अंदाधुंद कारभाराची चौकशी करण्याचेलेखी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला.

टॅग्स :Strikeसंप