शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

मित्राचे तुकडे करण्यासाठी घेतला बिद्रे प्रकरणाचा आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 04:19 IST

साठ हजार रुपयांसाठी मित्राची तीनशेहून अधिक तुकडे करून हत्या करणाऱ्या आरोपीने असे करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक अश्विनी बेद्रे प्रकरणाचा आधार घेतल्याचे पोलीस तपासात सांगितले.

मनिष म्हात्रे वसई : साठ हजार रुपयांसाठी मित्राची तीनशेहून अधिक तुकडे करून हत्या करणाऱ्या आरोपीने असे करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक अश्विनी बेद्रे प्रकरणाचा आधार घेतल्याचे पोलीस तपासात सांगितले.मीरा रोड येथे राहणाºया पिंटू शर्मा या तरुणाने गणेश कोल्हटकर (५८) या मित्राची निर्घृण हत्या करून तब्बल तीनशे बारीक तुकडे केल्याची घटना विरारमध्ये मंगळवारी उघडकीस आली होती. अर्नाळा सागरी पोलिसांनी अवघ्या काही तासांत या प्रकरणाचा छडा लावून आरोपी पिंटूला गजाआड केले आहे. सध्या तो पोलीस कोठडीत असून त्याने या गुन्ह्यासाठी वापरेल्या वस्तू, मृतदेहाचे इतर अवशेष शोधणे सुरू आहे.कोल्हटकरने पिंटूकडून १ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यापैकी ६० हजार रुपये बाकी होते. त्यावरून हा वाद होता. त्यामुळेच पिंटूने कोल्हटकरांची आपल्या विरार येथील घरात बोलावून हत्या केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलीस उपनिरीक्षक अश्विनी बेद्रे यांची हत्या अशाच पद्धतीने करून त्यांच्या मृतदेहाचे तुकडे खाडीत फेकले होते. आरोपी शर्मा याने याच बेद्रे प्रकरणावरून मृतदेहाचे तुकडे करून विल्हेवाट लावण्याची योजना बनवली, असे विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने यांनी सांगितले.आपल्या कृत्याचा पश्चात्ताप होत असल्याचे शर्मा याने पोलिसांना सांगितले. १६ जानेवारीला शर्मा याने कोल्हटकरांची हत्या केली आणि तुकडे करण्यास सुरुवात केली. संध्याकाळी तो नेहमीप्रमाणे घरी गेला. मात्र त्याला जेवण जात नव्हते. तो बायकोला मी बाहेरच जेवून आलो असे सांगायचा, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात पोलिसांनी २५ हून अधिक साक्षीदारांच्या जबान्या घेण्यास सुरुवात केली आहे. इमारतीच्या शौचालयाच्या टाकीतून पोलिसांनी सुमारे ४० किलो मृतदेहाचे मांस गोळा केले आहे.