शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
2
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
3
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
4
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
5
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
6
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
7
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
8
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
9
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
10
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
11
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
12
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
13
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
14
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
15
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
16
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
17
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
18
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
19
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
20
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना

पालघर जिल्हयातील बार, हॉटेल्सना नोटीसा

By admin | Updated: March 26, 2017 04:15 IST

सर्वाच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पालघर जिल्हयातील महामार्गापासून ५०० मीटर अंतरातील बार आणि हॉटेल्सना

वसई : सर्वाच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पालघर जिल्हयातील महामार्गापासून ५०० मीटर अंतरातील बार आणि हॉटेल्सना १ एप्रिलपासून मद्यविक्री करण्याच्या नोटीसा राज्य उत्पादक शुल्क विभागाने बजावल्या. यात बार, वाईन शॉप, देशी मद्यविक्रीची दुकाने यांचा समावेश असून त्यांच्या परवान्यांचे नूतनीकरणही केले जाणार नाही. पालघर जिल्हयाती तीनशेहून अधिक परवाने रद्द होणार आहेत. वरसोवा पूल ते तलासरीपर्यंत महामार्गालगत किमान पंच्याहत्तर बार आहेत. तर किमान शंभरच्या घरात वसई तालुक्यात बार आहेत. अर्नाळा ते विरार फाटा, अर्नाळा ते वसई गाव, वसई गाव ते वसई स्टेशन, वसई स्टेशन ते हायवे, नालासोपारा ते हायवे आदी रस्ते राज्य महामार्गात गणले जातात. नेमक्या याच मार्गावर वसईत सर्वाधिक बार आहेत. त्याचबरोबर वरसोवा पूल ते खानिवडे या वसई तालुक्यातील हायवेवरही बार आहेत. त्यांना मोठा फटका बसणार आहे. मात्र जनतेत चर्चा अशी आहे की, या बार आणि दुकानांमधील  अधिकृत मद्यविक्री थांबली तरी काळ्या बाजारात होणारी मद्यविक्री सुरूच राहील. उलट तिला उधाणच येईल. विविध शासकीय यंत्रणांना या रुपाने मलिदा खाण्याचीही संधी लाभेल. तर दुसरीकडे सरकारी महसूल घटणार आहे. (वार्ताहर)