शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

पाचशे मुलींना वेश्याव्यवसायात ढकलणारा बांगलादेशी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2018 05:11 IST

बांगलादेशातून तरूण व अल्पवयीन मुलींना नोकरीचे आमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायाच्या दलदलीत ढकलणाऱ्या टोळीच्या मोरक्याच्या गुरुवारी वसई स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

नालासोपारा : बांगलादेशातून तरूण व अल्पवयीन मुलींना नोकरीचे आमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायाच्या दलदलीत ढकलणाऱ्या टोळीच्या मोरक्याच्या गुरुवारी वसई स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या आरोपीने वर्षभरात तब्बल ५०० मुलींची भारतात तस्करी केल्याचे समोर आल्यामुळे पोलिसही चक्रावून गेले आहेत. टोळीचा मुख्य मोरक्या गजाआड झाला असला तरी अजून ११ संशयीत आरोपी फरार आहेत.गेल्यावर्षी पोलीसांनी चार अल्पवयीन मुलींची वेश्याव्यवसायातून मुक्तता केली होती. त्यावेळी या चार मुलींची चौकशी केली असता त्यांना बांगलादेशातून भारतात चांगली नोकरी देण्याच्या आमिषावर आणण्यात आल्याचे समोर आले आहे. फसवून या मुलींना भारतात आणल्यावर जबरदस्तीनी वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले होते. या मुलींना आणणाºया टोळीचा पोलीस शोध घेत असता टोळीचा म्होरक्या मोहम्मद सैदुल मुस्लीम शेख (३८) हा असल्याचे समोर आले.मात्र, तो वर्षभर पोलिसांना गुंगारा देत होता. तत्कालीन पोलिस अधिक्षक राजतिलक रोशन यांनी आपल्या टीममार्फत या टोळीचा शोध सुरू ठेवला होता. अखेर पालघरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई कक्षेचे प्रमुख जितेंद्र वनकोटी, जितेंद्र विचारे यांंच्या पथकाला या कामी यश आले आहे. मोहम्मद सैदुल मुस्लीम शेख चा ठावठिकाणा लागल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.>उच्चभ्रू वस्तीत वास्तव्यअटक केलेला मोहम्मद सैदुल मुस्लीम शेख हा बांगलादेशी नागरीक असून, नोडीया जिल्ह्यातील रहिवासी आहे. मात्र, तो मुंबई, डोंबिवली, मानपाडा येथील उच्चभ्रू वस्तीत राहात असल्याचे समोर आले आहे. बांगलादेशातील गरीब असहाय मुलींना भारतात चांगल्या पगाराची नोकरी देतो, असे आमिष दाखवून तो वेगवेगळ्या ठिकाणी कुंटणखान्यात त्यांना विकत असे.

टॅग्स :Arrestअटक