शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पालघरच्या पोलीस अधीक्षकांवर हल्ला; रेती व्यावसायिकांची मुजोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 03:00 IST

उत्खनन करणाऱ्या रेतीचोरांवर अधीक्षकांची धाडसी कारवाई

नालासोपारा : विरार पूर्वेकडील खाडी समुद्र किनारी रात्री रेती उत्खनन होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंग हे विरार पोलिसांना कल्पना न देता ते स्वत: बॉडीगार्ड आणि चालकासह सदर ठिकाणी पोहोचले आणि रेती व्यावसायिकांवर धाड घातली. मात्र, यातील एका ट्रक चालकाने त्यांच्यावर तसेच त्यांच्या गाडीवर ट्रक घालण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.त्यानंतर विरार पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. पोलिसांचा फौजफाटा बघितल्यावर रेतीचे अनेक ट्रक पळून गेले. तरी पोलिसांनी दोन ते तीन रेतीचे ट्रक पकडले असून १५ जेसीबी सुद्धा जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील खाडी या समुद्रकिनारी रात्री बिनधास्तपणे रेती उत्खनन होत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना मिळाल्यावर ते स्वत: अंगरक्षक व चालक घेऊन तेथे रात्री पावणेबाराच्या सुमारास पोहोचले. त्यांना पाहिल्यावर रेती चोरांची धावपळ झाली. अंगरक्षकाने रेतीचा ट्रक थांबविण्याचा प्रयत्न करताच एका ट्रक चालकाने त्यांच्यावर आणि अधीक्षकांच्या गाडीवर ट्रक घालण्याचा प्रयत्न केला.विरार पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती दिल्यावर ते घटनास्थळी पोहचले. या घटनेत एकाला पकडल्याचे सूत्रांकडून कळते. या कारवाईमुळे रेती व्यावसायिकांचे धाबे दणाणले असून एकच खळबळ उडाली आहे.