शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत आशा स्वयंसेविकांचे पालिका मुख्यालय प्रवेशद्वारावर बोनससाठी ओवाळणी आंदोलन 

By नितीन पंडित | Updated: October 21, 2022 14:41 IST

 भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात १४२ आशा स्वयंसेविका कार्यरत असून तुटपुंज्या ३ ते ५ हजार रुपये मानधना वर त्या काम करीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : दिवाळी आली की सर्व कर्मचाऱ्यांना बोनस  दिला जातो असे असताना समाजातील गरीब वस्तीत खऱ्या अर्थाने आरोग्य जनजागृती करणाऱ्या भिवंडी पालिका  क्षेत्रातील तब्बल १४२ आशा स्वयंसेविका त्या पासून वंचित असल्याने महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघाचे सरचिटणीस भगवान दवणे यांच्या नेतृत्वाखाली आशा स्वयंसेविकांनी भिवंडी येथील पदाधिकारी अर्चना थोरात,प्रचिती शेळके,दीपा गुप्ता,आफ्रिन अन्सारी,रत्ना गुगलवार,आरती नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत पालिका मुख्यालया समोर शुक्रवारी ओवाळणी करीत आंदोलन केले आहे .

 भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात १४२ आशा स्वयंसेविका कार्यरत असून तुटपुंज्या ३ ते ५ हजार रुपये मानधना वर त्या काम करीत आहेत. शासन अंगणवाडी सेविकांना ही दोन हजार रुपये भाऊबीज भेट देते .परंतु आशा स्वयंसेविका या गोरगरीब वस्तीत आरोग्य  जनजागृती करण्यात अग्रेसर असून,केंद्र व राज्य शासना कडील आरोग्य विषयक कार्यक्रम राबवतात. त्यांना ही बोनस देणे अत्यावश्यक असून ते मिळावी अशी आमच्या भगिनींची मागणी असल्याची माहिती भगवान दवणे यांनी दिली आहे .