शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

आमदार आनंद ठाकुरांच्या दगाबाजीने झाला पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 23:49 IST

तसा पक्षाध्यक्ष शरद पवारांचा आदेशही होता असे असतांनाही राष्टÑवादीच्या पालघर जिल्हाध्यक्षांनी व विधान परिषदेच्या आमदारांनी

पालघर : काँग्रेस, राष्टÑवादी व अन्य धर्मनिरपेक्ष पक्षांच्या आघाडीत राष्टÑवादी होता त्याने काँग्रेसच्या उमेदवाराला सर्व शक्तीनिशी पाठिंबा देण्याचे ठरविलेही होते. तसा पक्षाध्यक्ष शरद पवारांचा आदेशही होता असे असतांनाही राष्टÑवादीच्या पालघर जिल्हाध्यक्षांनी व विधान परिषदेच्या आमदारांनी काँग्रेसच्या उमेदवाराऐवजी भाजपाच्या उमेदवाराचे काम करून माझ्या व आघाडीच्या पाठीत खंजीर खुपसला, दगाफटका केला. त्यामुळे माझा पराभव झाला त्यामुळे आपण या गद्दारीची चौकशी करून दोषींविरूध्द कारवाई करावी असे साकडे घालणारे पत्र काँग्रेसचे पराभूत उमेदवार व ज्येष्ठ नेते दामू शिंगडा यांनी शरद पवार यांना पाठविले आहे.त्यांनी त्यात पुढे म्हटले आहे की, आनंद ठाकूर यांच्या विरोधात विधान परिषदेत एका प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्यांची फाईल उघडून चौकशी तत्परतीने करण्याची धमकी मुख्यमंत्र्यांनी दिली. त्यामुळे घाबरून ठाकूर यांनी व जिल्हाध्यक्षांनी जिल्हयातील पक्षाचे सर्व नगरसेवक तसेच नेते आणि लोकप्रतिनिधी यांना भाजपाच्या विजयासाठी प्रयत्न करण्याचे आदेश दिले. त्यापोटी त्यांनी भाजपाकडून भली मोठी रक्कमही स्वीकारली. ठाकूर हे भाजपात जाण्याच्या वाटेवर आहेत त्यांनी अनेक लोकप्रतिनिधींना शरद पवार आणि अजित पवार यांनी तुम्हाला भाजपच्या विजयासाठी काम करण्याचे आदेश दिलेले आहेत असे सांगितल्याचा दावा शिंगडा या पत्रात केला आहे. आता या पत्रावर राष्टÑवादी कोणती भूमिका घेते याकडे जिल्हयाचे लक्ष लागून राहिले आहे.

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018