शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

रिलायन्सविरोधात मनसे मैदानात, जमीन अधिग्रहणप्रकरणी मनमानीचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 02:25 IST

तलासरी भागातून रिलायन्स गॅस लाईन जात असून त्या साठी कंपनी मनमानी पध्दतीने जमीन अधिग्रहित करीत असून त्यासाठी जमीन जाणाऱ्या शेतक-यांना अल्प मोबदला दिला जात असून शासन दप्तरी वारंवार विनंत्या करूनही दाद मिळत नाही.

तलासरी : तलासरी भागातून रिलायन्स गॅस लाईन जात असून त्या साठी कंपनी मनमानी पध्दतीने जमीन अधिग्रहित करीत असून त्यासाठी जमीन जाणाऱ्या शेतक-यांना अल्प मोबदला दिला जात असून शासन दप्तरी वारंवार विनंत्या करूनही दाद मिळत नसल्यामुळे तलासरीत महाराष्ट्र नविनर्माण सेना शुक्रवारी रस्त्यावर उतरली. मनसेचे जिल्हाध्यक्ष कुंदन संखे आदिवासी शेतकरी बांधवांसह महामार्गावर उतरून तलासरी जवळ महामार्ग अडविला. यावेळी महामार्गावर चार किलोमीटरच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.प्रकल्पासाठी जमीन संपादित करताना इतर ठिकाणी गुंठ्याला लाखो रु पये मिळत असताना तलासरी भागातून रिलायन्सची गॅस पाईप जात असून त्या साठी संपादित जमिनीला ५९ हजार रु पये असा अल्प मोबदला दिला जात आहे. या बाबत शेतकºयांनी मोबदल्यातील तफावत बाबत विचारणा रिलायन्सच्या अधिकाºयांकडे केली असता वाढीव मोबदला दिला जाणार नसल्याचे अधिकाºयांनी सांगितले.शेतकºयांनी अधिकाºयांना मिन्नतवाºया करुनही दाद मिळाली नाही. राजकारण्यांचे दरवाजे झजवले पण रिलायन्सच्या ओझ्याखाली दबलेल्या राजकारण्यांनी शेतकºयांची बाजू घेतली नाही. यावेळी मात्र तलासरीतील आदिवासी शेतकºयाच्या मदतीला महाराष्ट्र नविनर्माण सेना धावली व शेतकºयाचे बाजूने योग्य मोबदला मिळण्यासाठी आंदोलन केलेशासनाला व रिलायन्सला इशारा देण्यासाठी महामार्ग रोकोचे आंदोलन करण्यात आले. परंतु. त्याची दखल न घेतल्यास या पेक्षा अधिक तीव्र आंदोलन करून रिलायन्सची कार्यालये बंद पाडू असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांनी दिला आहे.मनसेने महामार्ग रोखून दोन तास वाहतूक थांबविली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर टायर टाकून ते पेटविल्याने वातावरण तंग झाले होते. मात्र, पोलिसांनी तात्काळ ते दूर करुन आंदोलकांना काबूत आणले. यावेळी तलासरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांनी योग्य तो बंदोबस्त ठेऊन परिस्थिती योग्य प्रकारे हाताळली. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारMNSमनसे