शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या सोमैयांच्या प्रतिमेला जोडे मारत पुतळा जाळला

By धीरज परब | Updated: July 18, 2023 21:51 IST

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला शिवसैनिक यांनी भाईंदर पूर्वेला सोमया यांचा प्रतिमात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करत पुतळा जाळला.

मीरारोड - अश्लील व्हिडीओ वरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले भाजपा नेते किरीट सोमैया यांच्या प्रतिमेला जोडे मारत त्यांचा पुतळा भाईंदरमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून जाळण्यात आला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला शिवसैनिक यांनी भाईंदर पूर्वेला सोमया यांचा प्रतिमात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करत पुतळा जाळला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शहर संघटक व माजी गटनेत्या नीलम ढवण ,  उपजिल्हाप्रमुख हेमलता जोशी व कांचन लाड, उपशहर प्रमुख कल्पना शिगवण, चेतना महाले, विभाग संघटक रुचिता सावंत , उपशहर प्रमुख राजाराम सावंत व नाना धाडीवाल, विभाग संघटक वनिता महाडिक तसेच शिवसैनिकांनी भाईंदर पूर्वेच्या नवघर मार्गावर आंदोलन करत भाजपा आणि सोमय्या यांचा निषेध केला. 

 सोमय्या आणि त्यांचा भाजपा किती घाणेरड्या प्रवृत्तींचा घाणेरडे आहे हे आता देशातील जनतेला कळून चुकले आहे. या आधी एका भाजपा माजी आमदाराचा असाच अश्लील प्रकारचा व्हिडीओ जनतेने पाहिला आहे असे नीलम ढवण म्हणाल्या .

आता भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ कुठे आहेत?  असा सवाल करत गृहमंत्री आणि सरकार काय कारवाई करतात हे देशातल्या जनतेला सुद्धा पहायचे आहे असे नीलम ढवण म्हणाल्या.  

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्याmira roadमीरा रोडShiv Senaशिवसेना