शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

लैंगिक अत्याचार करणारा अटकेत, शाळेतच मुलावर अतिप्रसंग, आणखी चार विद्यार्थ्यांचीही तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 04:17 IST

नालासोपारा येथील शाळेच्या प्रसाधनगृहात एका आठ वर्षांच्या मुलाचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी त्याच शाळेतील एका १४ वर्षांच्या मुलाला अटक करण्यात आली आहे.

वसई : नालासोपारा येथील शाळेच्या प्रसाधनगृहात एका आठ वर्षांच्या मुलाचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी त्याच शाळेतील एका १४ वर्षांच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. आता आणखी चार विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या मुलाचे लैंगिक शोषण केले गेले असल्याची तक्रार केली आहे.नालासोपारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका शाळेच्या प्रसाधनगृहात ९ आॅक्टोबरला एका आठ वर्षांच्या मुलावर त्याच शाळेतील एका १४ वर्षांच्या मुलाने लैंगिक अत्याचार केला होता. त्यानंतर पीडित मुलाला शिवीगाळ करीत, हा प्रकार कुणाला सांगितल्यास मारण्याची धमकी दिली होती. भेदरलेल्या मुलाने हा प्रकार आपल्या घरी सांगितल्यानंतर पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. अनैसर्गिक अत्याचारप्रकरणी कलम ३९९सह पोस्कोच्या गुन्ह्याखाली त्या मुलाला बुधवारी पोलिसांनी अटक केली. कोर्टाच्या आदेशानंतर आरोपी मुलाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.ही घटना घडल्यानंतर आता आणखी चार विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या पाल्यांचे लैंगिक शोषण करण्यात आल्याची लेखी तक्रार केली आहे. त्यामुळे शाळेत घबराट पसरली आहे. पोलिसांनी पीडित मुलांची वैद्यकीय तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर शाळेतील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून अधिक तपास केला जात आहे. तसेच विद्यार्थ्यांकडूनही चौकशी केली जात आहे.

टॅग्स :Rapeबलात्कारCrimeगुन्हा