शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमगड-वाडा रस्त्यावर अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 00:42 IST

बाप-लेकीचा मृत्यू: आई आणि छोटी कन्या मात्र बचावल्यात

विक्र मगड : वाडा रस्त्यावरील सजन येथे समोरून येणाऱ्या भरधाव कंटनेरने कारला कट मारल्याने मोठा अपघात घडून त्यांमध्ये कल्पेश सांबरे (वय ३० वर्ष) या तरु णांचे आणि त्याची एक वर्षाची मुलगी ओवी हिचा जागीच मृत्य झाला. तर कल्पेश याची पत्नी, आई, आणि दुसऱ्या एका मुलीला दुखापत झाली आहे.

झडपोली येथून आपल्या कारने पाली-मस्तान मार्गे पालघर येथे आपल्या आईला रु ग्णालयात घेऊन जात असतांना सजन येथे आल्यानंतर समोरून भरधाव कंटेनर आपल्या गाडीवर येत असल्याचे दिसल्यानंतर वाचविण्याच्या प्रयत्नात गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आढळल्याने कल्पेश याच्या डोक्याला तर त्याच्या आठ महिन्यांच्या मुलीला गंभीर दु:खापत झाल्याने दोघांना वाडा येथील ग्रामीण रु ग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांचा हॉस्पिटलमध्ये जातांनाच त्या दोघांचा मृत्यू झाला. तर पत्नी काव्या सांबरे (२५ वर्ष) ही गंभीर जखमी असून तिला ठाणे येथे खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर आई प्रभावती सांबरे (५५ वर्ष) आणि प्राची सांबरे (वय २ वर्ष) मुलीला किरकोळ दु:खापत झाल्याने विक्र मगड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर बाप-लेकीच्या मृत्युने विक्र मगड परीसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.अहमदाबाद-मुंबई मार्गे जाणारी अनेक आवजड वाहने ही टोल वाचविण्यासाठी कासा-विक्र मगड-पाली-वाडा मार्गे भिवंडी कडे जात असतात.मात्र कासा-विक्र मगड-पाली हा मार्ग अरु ंद आहे. तरीही या मार्गावरु न आवजड वाहने जात असल्याने येथे वारंवार अपघात घडतात.