शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमगडचा शैक्षणिकस्तर खालावला दहावीचा निकाल ४८.५७

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 00:52 IST

नुकत्याच लागलेल्या दहावीच्या निकालाने तालुक्याचा व खास करुन ग्रामीण भागात शैक्षणिक दर्जा खालावत चाल्याचे अधोरेखित झाले आहे.

- राहुल वाडेकरविक्र रमगड - नुकत्याच लागलेल्या दहावीच्या निकालाने तालुक्याचा व खास करुन ग्रामीण भागात शैक्षणिक दर्जा खालावत चाल्याचे अधोरेखित झाले आहे. विक्र मगड सारख्या आदिवासी तालुक्याचा केवळ ४८.५७ टक्के लागल्याने एकुणक उत्तीर्णतेचा आलेख पन्नास टक्क्यांपेक्षा कमी झाल्याने अनेक पालकांनी चिंता व्यक्त झाली आहे.तालुक्यातील २७ शाळेतील १० वीच्या २,८८३ विद्यार्थ्यांपैकी २,८५१ विद्यार्थी परिक्षेला बसले होते. त्यातुन १,३८५ विद्यार्थी पास झाले तर १४६६ विद्यार्थी नापास झाले आहेत. पास होणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा नापास होणाºया विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. त्यातही गणित आणि इंग्रजी या दोन विषयात नापास होणाऱ्यांनी संख्या अधिक आहे. तालुक्यातील खालवलेल्या शैक्षणिक गुणवत्तेला जबाबदार कोण? ही परिस्थिती सुधारणार का? असा सवाल पालक करीत आहेत.१३ शाळांचे निकाल ५० टक्के पेक्षा खाली गेल्याने या वर्षी दहावीमध्ये गेलेल्या पाल्यांच्या पालकांची चिंता वाढली आहे. या मधे विक्र मगड हायस्कूल ४७.४४ टक्के, श्री. बी.जी. स्वजन विद्यालय, आलोंडे २५.७१ टक्के, क्रु झे विभाग हायस्कूल ४०.१५ टक्के, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, तलवाडा २९.०७ टक्के, शासकीय माध्यमिक शाळा, भोपोली ४९.३६ टक्के, शासकीय माध्यमिक आश्रमशाला मुरबाड, विक्र मगड २८.८२ टक्के, उपराले विभाग हायस्कूल २७.९८ टक्के, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा क्रु झे ३२.५५ टक्के, विद्याधन विद्या मंदिर सावरखींड, मेढी ४२.५० टक्के, वात्सल्य प्रि. अण्ड सेक. स्कूल, चाबके ३४.२८ टक्के, झे. पी प्रायमरी अण्ड सेकंडरी स्कूल - ४२.१० टक्के, झे. पी. प्रायमरी अण्ड सेकंडरी स्कूल ४१.३७ टक्के, झे. पी प्रायमरी अण्ड सेकंडरी स्कूल २५ टक्के या १३ शाळाचा निकाल ५० टक्के पेक्षा कमी लागला आहे.  या वर्षी दहावीचा अभ्यासक्र म बदला. आणि शाळेकडून दिले जाणारे गुण पद्धत ही बंद झाली आहे. त्याचा परीणाम तालुक्यातील निकालावर झाल्याने टक्केवारी कमी झाली आहे.- भगवान मोकाशी, (गट शिक्षण अधिकारी, पंचायत समिती विक्र मगड)

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रexamपरीक्षा