शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

कर्जवसुलीसाठी पोलिसाला शिवीगाळ; बँकेतील महिलांवर खंडणीचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2023 09:45 IST

ॲक्सिस बँकेच्या कर्जवसुली शाखेतील महिलांनी कर्जवसुलीसाठी वसईच्या पोलिस कर्मचाऱ्याला अश्लील शिवीगाळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

नालासोपारा : ॲक्सिस बँकेच्या कर्जवसुली शाखेतील महिलांनी कर्जवसुलीसाठी वसईच्या पोलिस कर्मचाऱ्याला अश्लील शिवीगाळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक सुनील पवार यांनी शुक्रवारी तक्रार करत ॲक्सिस बँकेच्या ८ मोबाइल क्रमांकांवरून फोन करणाऱ्या महिलांविरोधात वसई पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

वसई पोलिस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याने ॲक्सिस बँकेकडून साडेसहा लाखांचे कर्ज घेतले होते. वैयक्तिक कारणांमुळे त्याला तीन हप्ते भरता आले नव्हते. त्याची रक्कम ४५ हजार एवढी थकली होती. कर्जाचे हप्ते भरण्यासाठी पोलिसाला, कुटुंबीयांना, नातेवाइकांना धमक्यांचे फोन केले. वसई पोलिस ठाण्यातील  कर्मचाऱ्यांना तुमच्या सहकाऱ्याने ३ हप्ते थकवले आहे. ते पैसे तुम्ही भरा किंवा त्याला हजर करा, असे सांगण्यात आले. 

कर्जवसुली करणाऱ्या या एजंटांची दादागिरी प्रचंड आहे. ते जर पोलिसांना अशा धमक्या देत असतील, तर सामान्यांचे काय होत असेल? बँकेने या एजंटला नेमले असल्याने बँकदेखील जबाबदार आहे. चौकशीमध्ये सर्वांवर कारवाई केली जाईल, म्हणून त्या महिलांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

- रणजीत आंधळे,

वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वसई

फोन करून धमकावत होते

कर्जवसुली करणारे एजंट सर्व पोलिस अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या क्रमांकाने फोन करून धमकावत होते. तुम्ही पोलिस असलात तरी नोकरी घालवू, रस्त्यावर आणून बरबाद करू, कायमस्वरूपी संपविण्याची धमकी देत अश्लील शिवीगाळ करत होते. अखेर पोलिस निरीक्षक सुनील पवार यांनी तक्रार केली.