शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलमध्ये फिरायला आलेल्या तरुणाकडील गावठी कट्ट्यातून गोळी सुटून तरुणी गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 14:57 IST

Crime News: पालघर जिल्ह्यातील केळवे येथे एका हॉटेलवर बोईसर मधील एक मुलगा आणि मुलगी फिरण्यासाठी आलेली असताना मुलाच्या जवळील गावठी कट्ट्यातून निघालेली गोळीने मुलीचा वेध घेतला.

- हितेन नाईक पालघर - पालघर जिल्ह्यातील केळवे येथे एका हॉटेलवर बोईसर मधील एक मुलगा आणि मुलगी फिरण्यासाठी आलेली असताना मुलाच्या जवळील गावठी कट्ट्यातून निघालेली गोळीने मुलीचा वेध घेतला. ह्या प्रकरणात मुलगी गंभीर जखमी झाली असून तिला प्रथम माहीमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यानंतर पालघरचे एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र तिची तब्येत अत्यवस्थ झाल्याने तिला पुढील उपचारासाठी बोईसर येथील एका खाजगी रुग्णाण्यात नेण्यात आले आहे.

केळवे सागरी पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतले असून मुलीने चुकून हा गावठी कट्टा  हाताळत असताना चुकून गोळी झाडून ही मुलगी जखमी झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आरोपीला पोलीस आणि ताब्यात घेतल्यानंतर त्या मुलाच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची चौकशी पोलीस करीत असल्याची माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी सांगितले. स्थानिक मुलांकडे मिळालेल्या गावठी कट्ट्यामुळे जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था बिघडत चालल्याचे हे एक उदाहरण असल्याने पोलिसांनी या संदर्भात कडक भूमिका घ्यावी अशी मागणी पालघर वासियांकडून केली जात आहे.

टॅग्स :FiringगोळीबारCrime Newsगुन्हेगारीpalgharपालघर