शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! मागील भांडणाचा राग मनात धरून चाकूने जीवघेणा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2023 16:55 IST

आरोपीने त्याच्या छातीवर आणि पोटावर चाकूने वार केला आहे तर त्याच्या पत्नी व मुलाने ठोशाबुक्यांनी मारहाण केली आहे.

नालासोपारा (मंगेश कराळे) : विरारच्या साईनाथ नाका येथील एम जी एम शाळेसमोरील झोपडपट्टीत शुक्रवारी संध्याकाळी मागील भांडणाच्या रागातून एका ३० वर्षीय तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. आरोपीने त्याच्या छातीवर आणि पोटावर चाकूने वार केला आहे तर त्याच्या पत्नी व मुलाने ठोशाबुक्यांनी मारहाण केली आहे. जखमीला पुढील उपचारासाठी जवळच्या हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आले आहे. जखमीच्या भावाने विरार पोलीस ठाण्यात तक्रार देऊन तीन आरोपी विरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, साईनाथ नाका येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या गोविंद पोपट कुमरखानिया (३०) याचे गुरुवारी आरोपी संजय खावरीया (४०) याच्यासोबत गुरुवारी भांडण झाले होते. याच भांडणाच्या रागातून शुक्रवारी संध्याकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास आरोपीने गोविंदच्या पोटावर आणि छातीवर वार केले. आरोपीच्या पत्नी व मुलाने ठोशाबुक्यांनी मारहाण केली आहे. विरार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून गुन्ह्याचा पुढील तपास करत आहे.