शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

अपर तहसीलदारासह पाच जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2024 09:42 IST

विकासक तुफेल यांनी तक्रार केली होती.

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड: घोडबंदर येथील एका औद्योगिक वसाहत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी जमिनीच्या मालकी हक्काच्या अनुषंगाने बनावट स्वाक्षरी आणि अर्जाद्वारे तत्कालीन अपर तहसीलदार यांच्याकडून अकृषिक करनिश्चिती आदेश मिळवून तसा फेरफार करून घेतल्याप्रकरणी काशीगाव पोलिसांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह तत्कालीन अपर तहसीलदार यांच्यावर एका विकासकाच्या फिर्यादीवरून १२ एप्रिल रोजी गुन्हा दाखल केला आहे.

विकासक तुफेल राही यांच्या फिर्यादीनुसार, मीरारोडच्या हाटकेश उद्योगनगर भागातील मौजे घोडबंदर येथील सर्व्हे क्र. ९८/३ ही जमीन त्यांच्या मालकीची आहे. या जमिनीचा अगोदरच अकृषिक आदेश झालेले असतानाही विकासक परेश व्होरा यांच्या बनावट सहीचा अकृषिक अर्ज तयार करून तत्कालीन अपर तहसीलदार नंदकिशोर देशमुख यांच्याकडे केला होता. सप्टेंबर २०२० मध्ये देशमुखयांनी त्या अर्जाच्या आधारे अकृषिक यांच्यावर झाली कारवाईविकासक तुफेल यांनी तक्रार केली होती. त्यानंतर काशीगाव पोलिसांनी १२ एप्रिल रोजी इंडस्ट्रीयल प्रिमायसेस संस्थेचे पदाधिकारी मुकुंद दोडीया, प्रतीक सेठ, परेश कडकीया, विजय चंदराणा व इतर सभासद तसेच तत्कालीन अपर तहसीलदार नंदकिशोर देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

आधीच अकृषिक आदेश झालेला असतानाही औद्योगिक वसाहत संस्थेच्या पदाधिकारी यांनी जमिनीचे मालकी हक्क निर्माण करण्याकरिता हा प्रकार केल्याचे फिर्यादीचे म्हणणे आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुलकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भगवान पालवे हे तपास करत आहेत. कर आकारणी निश्चिती करून तसा आदेश दिला. त्यानुसार घोडबंदर तलाठी यांनी फेरफार नोंद केली होती.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारmira roadमीरा रोड