शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

सबस्टेशनच्या केबलमध्ये बिघाड महावितरणचे ८ कर्मचारी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 00:00 IST

आचोळे सबस्टेशनच्या केबलचे काम सुरु असतांना फीडर ट्रिप झाला. तो चार्ज केल्याने केबलचा स्फोट होऊन महावितरणचे ८ कर्मचारी भाजलेत

पारोळ : आचोळे सबस्टेशनच्या केबलचे काम सुरु असतांना फीडर ट्रिप झाला. तो चार्ज केल्याने केबलचा स्फोट होऊन महावितरणचे ८ कर्मचारी भाजलेत. त्यापैकी ३ कर्मचाऱ्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना उपचारासाठी नालासोपारा येथील अ‍ॅलायन्स व वसईतील गोल्डन पार्क या रुग्णालयात दाखल केले आहे. ही घटना मंगळवारी दुपारी आचोळे येथे घडली.सबस्टेशनच्या केबलमध्ये बिघाड झाल्याने १२ कर्मचारी येथे काम करत होते काम करत असतांना फीडर चार्ज केल्याने केबल चा स्फोट होऊन मिलिंद पाटील, प्रकाश शिंदे, हरेश करपे, परमेश्वर कवळे, बळीराम जगताप, अश्वर शेख, जलिंदर राठोड व ठेकेदार सज्जन हे या स्फोटात जखमी झाले. तर या जखमी मध्ये मयूर डावाने, अन्वर शेख, बळीराम जाधव यांची प्रकृति चिंताजनक आहे.या सबस्टेशन मध्ये काम करणारे कर्मचारी अनुभवी असतांना ही हा प्रकार घडला कसा याची चौकशी करणार असल्याचे महावितरणच्या वरीष्ठ अधिकाºयांनी लोकमतला सांगितले.