शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

६९ गावे अजून तहानलेलीच, लोकायुक्तांचा दाद मागण्याचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 03:40 IST

तालुक्यातील ६९ गावांना पाणी पुरवठा करणाºया पाणी पुरवठा योजनेचे काम रखडून पडले असून गावकºयांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

वसई : तालुक्यातील ६९ गावांना पाणी पुरवठा करणाºया पाणी पुरवठा योजनेचे काम रखडून पडले असून गावकºयांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. याप्रकरणी माजी नगरसेवकांनी लोकायुक्तांकडे दाद मागितली असता त्यांनी न्यायालयात दाद मागण्याचा सल्ला दिला आहे.वसई विरार उपप्रदेशातील ६९ गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंतांना कार्यादेश देण्यात आले होते. या योजनेचे काम रखडल्याने तब्बल तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. या योजनेच्या कामासाठी आतापर्यंत शंभर कोटी रुपये खर्च झाले असून गावांना प्रत्यक्षात पाणी पुरवठा अद्याप सुरु झालेला नाही.याप्रकरणी माजी नगरसेवक राजकुमार चोरघे यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावेळी प्राधिकरणाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता संजय बावीस्कर यांनी योजनेचे फक्त ५ टक्के काम शिल्लक राहिले असल्याचे प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर केले होते. तद्नंतर योजनेची अंमलबजावणी ताबडतोब करा असे निर्देश न्यायमुर्ती अभय ओक यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने तीन वर्षांपूर्वी दिले होते. पण, आजपर्यंत पाण्याचा एकही थेंब ६९ गावांमध्ये पोचू शकलेला नाही.याप्रकरणी योग्य त्या कार्यवाहीसाठी न्यायालयाकडेच दाद मागणे आवश्यक आहे. सदर प्रकरणी या कार्यालयाला अधिकार क्षेत्राअभावी हस्तक्षेप अथवा चौकशी करता येत नाही. त्यासाठी आपण सक्षम अधिकारी अथवा शासनाच्या संबंधित प्रशासकीय विभागाकडे दाद मागणे उचित ठरेल. यास्तव उप लोक आयुक्तांची भूमिका आहे.

टॅग्स :Waterपाणी