शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पालघर जिल्ह्यात ६३ रिसॉर्टना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 06:55 IST

३१ डिसेंबरच्या तोंडावरच विधीमंडळात उपस्थित झालेल्या प्रश्नामुळे जागे झालेल्या महसूल खात्याने अनधिकृत रिसॉर्टना नोटीसा पाठवण्यास सुरुवात केली आहे.

- शशी करपेवसई : ३१ डिसेंबरच्या तोंडावरच विधीमंडळात उपस्थित झालेल्या प्रश्नामुळे जागे झालेल्या महसूल खात्याने अनधिकृत रिसॉर्टना नोटीसा पाठवण्यास सुरुवात केली आहे. तर जिल्हाधिकाºयांनी महापालिकेला अनधिकृत रिसॉर्टवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यातच पोलिसांनी नियम तोडले तर कडक कारवाई केली जाईल, अशी तंबी दिल्याने यंदा रिसॉर्टमधील पार्ट्यांना लगाम बसला आहे. त्यामुळे ३१ डिसेंबरची मजा लुटण्याºयांची निराशा होणार आहे.काही मोजके रिसॉर्ट वगळता ८३ रिसॉर्ट अनधिकृत असल्याचे नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात उजेडात आले आहे. त्यानंतर सरकारी गुरचरण जमिनीवर अतिक्रमण करून कळंब आणि राजोडी परिसरात बांधलेल्या ६३ बेकायदा रिसॉर्टना महसूल खात्याने नोटीसा बजावून ही सर्व रिसॉर्ट जमिनदोस्त करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी वसई प्रांताधिकाºयांना दिले आहेत. त्यानंतर दीपक क्षीरसागर यांनी महसूल आणि पोलीस अधिकाºयांची तातडीची बैठक घेऊन रिसॉर्टवर कारवाई करण्याचा आराखडा तयार केला आहे. तर अनधिकृत असलेल्या ८३ रिसॉर्टवर कारवाई करण्याचे आदेश नारनवरे यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहेत. महापालिका २१ गावांसाठी विशेष नियोजन प्राधिकारी असल्याने Þपालिकेमार्फत कारवाई होणार आहे.पोलिसांची करडी नजर३१ डिसेंबरच्याआठ दिवस आधी महसूल खात्याने रिसॉर्टविरोधात कारवाईचा बडगा उगारला असतांना पोलिसांनी सर्व रिसॉर्ट चालकांची बैठक बोलावून ३१ डिसेंबरला नियमानुसारच नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी रिसॉर्ट चालकांना एक नियमावली दिली असून त्यानुसारच पार्टी आयोजित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे बहुतेक रिसॉर्टमध्ये रात्रभर चालणाºया पार्ट्यांना कात्री लावण्यात आली आहे. चहा नाश्ता आणि जेवण असाच मेनू बहुतेक रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आला आहे. ३१ डिसेंबरला रात्री बारा वाजता रिसॉर्टमधील कार्यक्रम बंद केले जाणार आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार