शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

वसई- विरारमध्ये 5 कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 20:39 IST

पालिका हद्दीत संख्या पोहचली 158 वर  ; मंगळवारी एकही मुक्त नाही

वसई-विरार शहर महापालिका हद्दीत मंगळवारी दिवसभरात वसई  नालासोपारा व विरार मध्ये 5 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले तर मंगळवारी मात्र वसई विरार पालिका हद्दीतील रुग्णालयातुन एकही रुग्ण मुक्त झालेला नसल्याची माहिती पालिकेने दिली  त्यामुळे आता वसई- विरार मनपा हद्दीतील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 158 इतकी झाली असून मंगळवारी आढळून आलेल्या मध्ये  .3 पुरुष व 2 महिला रुग्णाचा समावेश असून हे सर्वजण वसई-1 ,नालासोपारा -2  आणि विरार -2 अशा विभागतले मिळून एकूण 5 रुग्ण आहेत  पालिकेने दिलेल्या माहितीनुसार यात वसई पश्चिमेकडील 51 वर्षीय रुग्ण चुळणे गावातील असून तो मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी असून विरार मधील 46 वर्षीय बाधित महिला रुग्ण हि मुंबईत नर्स आहे सोबत विरार पूर्वेतील 28  वर्षीय महिला हि मुंबईत बँक कर्मचारी आहे.तासेव्ह नालासोपाऱ्यात 42 वर्षीय रुग्ण हा बँकेत सुरक्षा रक्षक तर येथील नालासोपारा पूर्वेस 35 वर्षीय रुग्ण हा रुग्णालय कर्मचारी आहे.   या सर्व रुग्णावर वसई ,नालासोपारा व मुंबईत विविध रुग्णालयात उपचार सुरु असून  वसई विरार हद्दीत बाधित रुग्णाची एकूण संख्या 158  वर गेली आहे तर आजवर पालिका हद्दीत 8 जण मयत झाले आहेत,मात्र  मंगळवारी एकही रुग्ण कोरोना मुक्त झाला नसल्याने मुक्त रुग्णाची एकूण संख्या ही 80 वर च राहिली आहे आणि आजवर 70 रुग्णावर  वसई, नालासोपारा आणि मुंबईत विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत      --दि.5 मे 2020 मंगळवार ची कोरोना- रुग्णांची आकडेवारीवसई -1  पुरुष ,नालासोपारा -2 पुरुष  विरार -2  महिलाएकूण रुग्ण संख्या  -5वसई-विरार शहरातील एकूण रुग्ण संख्या -158कोरोना मुक्त संख्या :- 80कोरोना ग्रस्त मयत संख्या :- 8उपचार घेत असलेली रुग्ण संख्या :- 70