शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

४,९०९ कामगारांची गावाला रवानगी; पालघर स्थानकातून जौनपूर, वाराणसी, सुलतानपूरला तीन श्रमिक ट्रेन रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 03:42 IST

बुधवारी सकाळी १२ वाजता वाराणसीकडे जाणारी पहिली ट्रेन सुटणार असल्याने सकाळपासूनच पालघरच्या आर्यन शाळा मैदानावर मोठी गर्दी जमली होती.

पालघर : जिल्ह्यात अडकलेल्या हजारो कामगारांच्या मागणीवरून त्यांच्या मूळगावी जाण्यासाठी पालघर स्थानकातून बुधवारी उत्तर प्रदेशच्या जौनपूर, वाराणसी, सुल्तानपूरसाठी तीन श्रमिक स्पेशल ट्रेन सोडण्यात आल्या. यामधून ४ हजार ९०९ कामगारांची रवानगी केली.बुधवारी सकाळी १२ वाजता वाराणसीकडे जाणारी पहिली ट्रेन सुटणार असल्याने सकाळपासूनच पालघरच्या आर्यन शाळा मैदानावर मोठी गर्दी जमली होती. मात्र ज्या प्रवाशांना तहसीलदार सुनील शिंदे यांच्या सही-शिक्क्याचे कुपन्स वाटप केले होते, त्यांच्याव्यतिरिक्त अन्य मजुरांनी मोठी गर्दी केल्याने आर्यन शाळेच्या मैदानावर जमलेल्या गर्दीवर नियंत्रण ठेवणे पोलिसांना जिकिरीचे गेले. नियोजित वेळेनुसार पहिली ट्रेन वाराणसीकडे रवाना झाल्यानंतर हळूहळू तीनही ट्रेन्स रवाना झाल्या. तरीही दीड ते दोन हजार मजूर राहिल्याने त्यांच्यासाठी अतिरिक्त ट्रेन्सची मागणी रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी धनाजी तोरस्कर यांनी दिली. उद्या (गुरुवारी) दुपारी १२ वाजल्यानंतर प्रतापगड, जौनपूर आणि बदोहीसाठी अन्य तीन ट्रेन्स रवाना होणार आहेत.

टॅग्स :railwayरेल्वे