शहरं
Join us  
Trending Stories
1
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
2
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
3
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
4
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
5
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
6
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
7
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
8
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
9
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
10
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
11
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
12
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
13
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
14
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
15
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार
16
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
17
‘मुंबई १’ कार्डवर आता एसटीचे तिकीट! मेट्रो, मोनो, रेल्वेपाठोपाठ एसटीचा निर्णय
18
अग्रलेख: हिंदीचे ओझे कशाला? राजकारण करण्याच्या सवयीने घात झाला
19
प्रियकर खर्चापोटी एक लाख रुपये देणार; अखेर २५ आठवड्यांच्या गर्भपातास हायकोर्टाने दिली परवानगी 
20
Axiom Mission 4: भारताचा शुभांशू शुक्ला आज झेपावणार अंतराळात

मोबाइल टॉवर कंपनीकडून तीन कोटी २० लाख वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 01:19 IST

मोबाइल टॉवर कंपनीकडून २०२०-२१ या वित्तीय वर्षात करापोटी तीन कोटी २० लाखांची वसुली केल्याची माहिती करसंकलन विभागाचे सहायक आयुक्त विश्वनाथ तळेकर यांनी ‘लोकमत’ला दिली.

वसई : कोरोना संकटामुळे उत्पन्नाचे स्रोत आटल्याने वसई-विरार पालिकेला दुहेरी आघाडीवर लढावे लागत आहे. मात्र, पालिकेला लॉकडाऊ नच्या काळात इंडस टॉवर या मोबाइल टॉवर कंपनीकडून २०२०-२१ या वित्तीय वर्षात करापोटी तीन कोटी २० लाखांची वसुली केल्याची माहिती करसंकलन विभागाचे सहायक आयुक्त विश्वनाथ तळेकर यांनी ‘लोकमत’ला दिली.वसई-विरार शहर महापालिकेच्या स्थापनेपासून पालिका हद्दतील मोबाइल टॉवर कंपनीकडून मालमत्ता करवसुलीची कार्यवाही मोठ्या प्रमाणात प्रलंबित होती. त्यावेळी पालिकेच्या मोबाइल टॉवरची मालमत्ता करआकारणीपोटी योग्य कार्यवाहीसाठी पालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्तांनी मालमत्ताकर संकलन विभागाचे तळेकर यांना सूचना दिल्या होत्या.>पालिकेच्या पथकातील विश्वनाथ तळेकर, भावेश पाटील, मनोज पाटील आणि कुमार पिलेना यांच्या पाठपुराव्यानंतर या मोबाइल टॉवरवर मालमत्ताकराची यशस्वी आकारणी केली. सोमवार, १७ आॅगस्ट रोजी मे. इंडस टॉवर प्रा.लि. या मोबाइल टॉवर कंपनीने प्रत्यक्ष मालमत्ताकरापोटी पालिकेच्या तिजोरीत तीन कोटी२० लाखांचा धनादेश सुपूर्द केला.