शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

साखरशेत प्राथमिक आरोग्य केंद्रात २५ पदे रिक्त, रुग्णांचे प्रचंड हाल, लोकप्रतिनिधींनी टेकले अखेर हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 00:07 IST

या तालुक्यातील साखरशेत प्राथमिक आरोग्य केंद्रातील २५ रिक्त पदांमुळे रुग्णांचे हाल होत आहेत. या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणारा परिसर हा

जव्हार : या तालुक्यातील साखरशेत प्राथमिक आरोग्य केंद्रातील २५ रिक्त पदांमुळे रुग्णांचे हाल होत आहेत. या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणारा परिसर हा लांब आणि द-याखो-यांचा आहे. त्यामुळे आरोग्य सुविधा मिळण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होत आहेत. या रिक्त पदांची भरती करावी, अशी मागणी आहे.साखरशेत प्राथमिक आरोग्य केंद्र हे गुजरात आणि दादरा नगर हवेली सिल्वासाला लागून आहे. वावर आणि दाभेरी हे दोन प्राथमिक आरोग्य फिरती पथके आहेत. तर प्राथमिक आरोग्य फिरते पथकांतर्गत साखरशेत, दाभोसा, वांगणी, कोरतड, देहेरे, चांभारशेत, असे सहा सबसेंटर्स आहेत.या प्राथमिक आरोग्यकेंद्रात मंजूर पदे ३७ आहेत. यापैकी एकूण १२ पदे भरण्यात आली आहेत. तर २५ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. या आरोग्य केंद्रातील रिक्त पदे पुढील प्रमाणे आहेत. वैद्यकीय अधिकारी-१ आरोग्य पर्यवेक्षक अधिकारी २, औषधे निर्माण अधिकारी २ , आरोग्य सेविका ९ , आरोग्य सेवक ६, शिपाई ५, असे एकूण २५ आरोग्य केंद्रात लोकसंख्यनेसार आरोग्य फिरते पथके आणि सबसेंटर असूनही रिक्तपदांमुळे अनेक सबसेंटरचे दरवाजे बंद आहेत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्यसाठी हाल होत आहेत. तसेच विशेष करून येथील गरोदर मातांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.