शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

विरारमध्ये नवरात्रौत्सव मंडळाविरोधात गुन्हे, नालासोपा-यात १३ जुगा-यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 03:23 IST

विरार येथील विवा कॉलेजमध्ये सुरु असलेल्या नवरात्रौत्सवाविरोधात विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर नालासोपा-यात तेरा जुगा-यांना अटक करण्यात आली आहे.

विरार : विरार येथील विवा कॉलेजमध्ये सुरु असलेल्या नवरात्रौत्सवाविरोधात विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर नालासोपा-यात तेरा जुगा-यांना अटक करण्यात आली आहे.विवा कॉलेजमध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन करून डीजे लावून रात्री उशिरापर्यंत गरबा खेळला जात असल्याची तक्रार काँग्रेसचे कुमार काकडे आणि भाजपाचे नालासोपारा शहर सरचिटणीस मनोज बारोट यांनी पालघर पोलीस अधिक्षकांकडे केली होती. त्यानंतर विरार पोलिसांनी कलम १८८, ३४, महाराष्ट्र् पोलीस अ‍ॅक्ट ३३ एन, १३१ पर्यावरण संरक्षण अधिनियम १५, ध्वनी प्रदूषण अ‍ॅक्ट ३,५,६ अंतर्गत गुन्हा दाखल केला.तर तुळींज परिसरात जागरणाच्या नावाखाली मंडपात जुगार खेळत असलेल्या तेरा जुगारांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. वसई विरार परिसरात गरबा सध्या जोरात सुरु आहे. नवरात्रौत्सव मंडळांनी पहिले दोन दिवस डीजे न लावता वेळेचेही पालन केले होते. मात्र, डीजे अभावी फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून तिसºया दिवसापासून सर्व नियम धाब्यावर बसवून अ़नेक मंडळांनी डीजे लावून वेळेचे बंधनही झुगारून दिले. मात्र, पोलीस त्याकडे कानाडोळा करीत होते. त्यानंतर ही कठोर कारवाई केली गेली आहे.