शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

10 वर्षाच्या मुलाला कोरोनाची बाधा, विरार-नालासोपारात नवे २२ रुग्ण आढळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2020 22:04 IST

नालासोपारा पूर्वेतील 65 व 73  वर्षीय पुरुष दोघा रुग्णाचा कोरोना उपचारादरम्यान मृत्यू !  

वसई-विरार शहर महापालिका हद्दीत शुक्रवारी वसई वगळता-विरार व नालासोपारा भागात पुन्हा सर्वाधिक असे 22 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून पालिका हद्दीतील 5 रूग्ण मुक्त देखील झाले, तर धक्कादायक म्हणजे यात नालासोपारा पूर्वेस वास्तव्यास असलेले 65 व 73 वर्षीय दोन कोरोना बाधित रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. त्यामुळे आता बुधवारी आढळून आलेल्या एकूण कोरोना बाधितांची संख्या आता थेट 603  वर पोहचली आहे.

पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी आढळून आलेल्या एकूण रुग्णामध्ये 15 पुरुष व 7 महिला रुग्णांचा समावेश आहे,यात खास म्हणजे नालासोपारा पूर्वेतील 10 वर्षाचा मुलगा कोरोना बाधित आढळून आला आहे. एकंदरीत पालिका हद्दीत वसईत एकूण 6 पुरुष 2 महिला तर नालासोपारात 8 पुरुष व 5 महिला आणि विरार मध्ये फक्त 1 पुरुष आढळून आला आहे.

नालासोपारात दोघांचा कोरोनाने मृत्यू !वसई विरार हद्दीतील नालासोपारा पूर्वेस वास्तव्यास असलेले 65 वर्षीय व 73 वर्षीय अशा दोन कोरोना बाधित रुग्णाचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे, धक्कादायक म्हणजे रविवार पासून नालासोपारात दररोज बाधित रुग्णाचा मृत्यू होत आहे,त्यामुळे आता पालिका हद्दीत आतापर्यंत मयत रुग्णांची संख्या 22 वर गेली आहे. या सर्व रुग्णावर वसई ,नालासोपारा व मुंबईत विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत, तर बुधवारी पालिका हद्दीत नालासोपारा 4 व कामण मधून 1असे 5 जण मुक्त झाले असल्याने आता आजवर पालिका हद्दीत एकूण 250 जण मुक्त झाले, तर आजवर 331 बाधित रुग्णावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत      नालासोपारात दोघांचा कोरोनाने मृत्यू !वसई विरार हद्दीतील नालासोपारा पूर्वेस वास्तव्यास असलेले 65 वर्षीय व 73 वर्षीय अशा दोन कोरोना बाधित रुग्णाचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे, धक्कादायक म्हणजे रविवार पासून नालासोपारात दररोज बाधित रुग्णाचा मृत्यू होत आहे,त्यामुळे आता पालिका हद्दीत आतापर्यंत मयत रुग्णांची संख्या 22 वर गेली आहे.

दि.27 मे 2020 बुधवार ची कोरोना- रुग्णांची आकडेवारी

वसई -6 पुरुष 2 महिला नालासोपारा -8 पुरुष 5 महिला

विरार -1 पुरुष 

एकूण रुग्ण संख्या  -22

वसई-विरार शहरातील एकूण रुग्ण संख्या -603

कोरोना मुक्त संख्या :- 250

कोरोना ग्रस्त मयत संख्या :- 22

उपचार घेत असलेली रुग्ण संख्या :-331 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारcorona virusकोरोना वायरस बातम्या