शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

माहितीसाठी ‘आपल्या योजना’ मोबाईल अ‍ॅप

By admin | Updated: March 15, 2017 01:45 IST

शासनाच्या विविध विभागांच्या योजनांची माहिती मोबाईलमध्ये एका ‘क्लिक’वर उपलब्ध व्हावी

लोकाभिमुखतेसाठी जिल्हा प्रशासनाचे पाऊल वर्धा : शासनाच्या विविध विभागांच्या योजनांची माहिती मोबाईलमध्ये एका ‘क्लिक’वर उपलब्ध व्हावी म्हणून जिल्हा प्रशासनामार्फत ‘आपल्या योजना’ मोबाईल ‘अ‍ॅप’ ह उपक्रम जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर सुरू केला आहे. यात नागरिकांकडून सुधारणा वा सूचना मागविण्यात आल्या आहेत. नागरिकांना ‘आपल्यायोजना२०१७अ‍ॅट जीमेल.कॉम’ या ईमेल वा टोल फ्री क्र. १८००२३३२३८३ वर माहिती देता येणार असल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी कळविले आहे. शासनाच्या विविध विभागाच्या योजना सामान्यांसाठी राबविल्या जातात; पण विविध योजनांची माहिती व आवश्यक कागदपत्रे यांची माहिती नसल्याने नागरिकांना वारंवार शासकीय कार्यालयात जावे लागते. तथापि, विविध कार्यालयांमार्फत देण्यात येणाऱ्या शासकीय योजनांची माहिती उपलब्ध होत नसल्याने गाव पातळीवरील नागरिक योजनांच्या माहितीपासून अनभिज्ञ असतात. पर्यायाने नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असून वेळेचा अपव्यय होतो. नागरिकांना होणाऱ्या मानसिक व आर्थिक त्रासापासून सुटका मिळावी म्हणून केंद्र व राज्य सरकारच्या विविध विभागाच्या योजनांबाबतची माहिती ‘आपल्या योजना’ या मोबाईल अ‍ॅप तथा ‘आपल्यायोजना.इन’ या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. नागरिकांनी त्यांच्या मोबाईलमध्ये ‘प्ले स्टोअर्स’ मध्ये जाऊन ‘आपल्यायोजना’ टाईप केल्यास सदर ‘अ‍ॅप डाऊनलोड’ करता येते. यानंतर योजना व आवश्यक कागदपत्रांची माहिती नागरिकांना मोबाईलवर दिसेल. अर्ज सादर करण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र, सेतू केंद्रावर ही सुविधा काही दिवसांत उपलब्ध होईल, असेही कळविले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)