विश्व सामूहिक रूद्राभिषेक... स्थानिक सार्वजनिक वाचनालयात रविवारी गुजराथी ब्रह्म समाजातर्फे विश्व सामूहिक रूद्राभिषेक आयोजित करण्यात आला. सकाळी ८ वाजतापासून दुपारी १ वाजेपर्यंत सामूहिक होमहवन करण्यात आले.
विश्व सामूहिक रूद्राभिषेक...
By admin | Updated: August 24, 2015 02:04 IST