शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 00:12 IST

घराच्या छतावरील टिनावर कपडे वाळत टाकण्याकरिता गेलेल्या महिलेचा विजेचा जबर धक्का बसल्याने मृत्यू झाजा.

ऑनलाईन लोकमतघोराड : घराच्या छतावरील टिनावर कपडे वाळत टाकण्याकरिता गेलेल्या महिलेचा विजेचा जबर धक्का बसल्याने मृत्यू झाजा. वैशाली उर्फ शानु धुलेंद्र करकाडे (२२) असे मृतक महिलेचे नाव आहे. ही घटना मंगळवारी सकाळी घडली.प्राप्त माहितीनुसार, वैशाली ही धुतलेले कपडे वाळविण्यासाठी घराच्या छतावर गेले. येथे टिनावर कपडे टाकताच तिला विजेचा जबर धक्का बसला. यात ती खाली कोसळली. हे शेजारच्या लक्षात येताच त्यांनी ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासाअंती तिचा मृत्यू झाला होता. शानु उर्फ वैशाली व धुलेंद्र हे बालाघाट जिल्ह्यातील खारा तहसील किरणापूर येथील रहिवासी असून मजुरीच्या शोधात ते सेलू येथे स्थायी झाले. त्यांचे दोन वर्षापूर्वी लग्न झाले असून त्यांना सात महिन्याचा मुलगा आहे. त्यांच्या परिवारात आई, वडील, भाऊ, बहीण असे सहा व्यक्ती आहेत. या घटनेची सेलू पोलिसात नोंद असून मृतक महिलेचे सेलू ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. पुढील तपास सहायक फौजदार मनोहर बोरघरे, जमादार नाना खैरकार, जितू डांगे, राजू पाथरे, अर्चना तुमडाम करीत आहे.

टॅग्स :Deathमृत्यू