शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

अंगावर वीज कोसळून महिला ठार; अचानक दुपारी वीज कोसळली

By रवींद्र चांदेकर | Updated: August 18, 2024 20:54 IST

याप्रकरणी सुमंत पांगूळ यांनी वडनेर पोलिसांना माहिती दिली.

वडनेर (वर्धा) : हिंगणघाट तालुक्यातील कुटकी शेतशिवारात अंगावर वीज कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी ३:०० वाजताच्या सुमारास घडली. अश्विनी नामदेव पांगुळ (३५), असे मृत महिलेचे नाव.

वडनेर नजीकच्या कुटकी शिवारात रविवारी दुपारच्या सुमारास विजांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. यावेळी अश्विनी पांगूळ, त्यांचे पती नामदेव, सुमंत पांगूळ व त्यांची पत्नी निकीता, ही मंडळी शेतात काम करीत होती. सुमंत फवारणी करीत होते, तर नामदेव डवरण करीत होते. अश्विनी, निकीता आदी शेतातील गवताचे पुंजाणे गोळा करीत होते. अचानक दुपारी ३:०० वाजताच्या सुमारास अश्विनी पांगूळ यांच्या अंगावर वीज कोसळली. विजेच्या झटक्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

याप्रकरणी सुमंत पांगूळ यांनी वडनेर पोलिसांना माहिती दिली. पाेलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक लक्ष्मण लोकरे यांच्या मार्गदर्शनात रीना कावडे, सचिन रोकडे पुढील तपास करीत आहे.