शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

कृषी व्यावसायिकांवरील खत विक्री परवाना निलंबनाची कारवाई मागे घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 05:00 IST

वर्धा शहरातील आंदोलनाचे नेतृत्व रवी शेंडे, मनोज भुतडा यांनी केले. भारतात खत वितरण प्रणाली सुरू झाली तेव्हा पहिल्या 15 जिल्ह्यांत वर्धा जिल्ह्याचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला. कोरोना संकटाच्या काळात कृषी व्यावसायिकांनी शेतकऱ्यांना खत व बियाणे कमी पडू दिले नाही. पण ई-पॉशमशिनमध्ये शेतकऱ्यांचे अंगठे न घेता रासायनिक खताची विक्री करण्यात आल्याचा ठपका ठेवून जिल्ह्यातील अठरा कृषी व्यावसायिकांचे खत विक्रीचे परवाने सहा महिन्यांकरिता निलंबीत करण्यात आले.

 लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नियमबाह्य पणे खताची विक्री केल्याचा ठपका ठेवून अठरा कृषी व्यावसायिकांचे खत विक्रीचे परवाने सहा महिन्यांकरिता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी निलंबीत केले. हा प्रकार कृषी व्यावसायिकांच्या अडचणीत भर टाकणारा ठरत असून कृषी विभागाने ही कारवाई वेळीच मागे घ्यावी, या मुख्य मागणीसाठी मंगळवारी जिल्ह्यातील कृषी व्यावसायिकांनी आपली व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवली होती. जिल्हा कृषी व्यावसायी संघाने पुकारलेल्या या आंदोलनाला जिल्ह्यात उर्त्स्फूत प्रतिसाद मिळाला. आंदोलनादरम्यान विविध मागण्यांच निवदेन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.वर्धा शहरातील आंदोलनाचे नेतृत्व रवी शेंडे, मनोज भुतडा यांनी केले. भारतात खत वितरण प्रणाली सुरू झाली तेव्हा पहिल्या 15 जिल्ह्यांत वर्धा जिल्ह्याचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला. कोरोना संकटाच्या काळात कृषी व्यावसायिकांनी शेतकऱ्यांना खत व बियाणे कमी पडू दिले नाही. पण ई-पॉशमशिनमध्ये शेतकऱ्यांचे अंगठे न घेता रासायनिक खताची विक्री करण्यात आल्याचा ठपका ठेवून जिल्ह्यातील अठरा कृषी व्यावसायिकांचे खत विक्रीचे परवाने सहा महिन्यांकरिता निलंबीत करण्यात आले. ही कारवाई कृषी व्यावसायिकांच्या अडचणीत भर टाकणारी ठरत असल्याने ती कारवाई मागे घेण्यात यावी अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून रेटण्यात आली. आंदोलनात सुशील उमरे, श्रीकांत महाबुधे, राजेंद्र वंजारी, स्वप्निल राऊत, विनोद भूतडा, संदीप कुंभारे, संजय बोथरा, बाबाराव शिंदे, प्रफुल्ल देवतळै, दिलीप राठी, पद्माकर पाठे, नरेंद्र पाटील, शिरीष काशीकर आदी सहभागी झाले होते. या प्रकरणी जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाने कृषी व्यावसायिकांच्या हितार्थ निर्णय घेत त्याची वेळीच अंमलबजावणी न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा निवदेनातून देण्यात आला आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्र