शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पांढऱ्या सोन्याच्या दरात चढउतार; बळीराजा चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 00:10 IST

यंदा जिल्ह्यात पाऊस कमी झाल्याने कापसाचे उत्पादनही कमी झाले. शिवाय कोरडवाहू भागात कापसाचा उतारा ३ ते ४ क्ंिक्टल राहिले. तर ओलीताची सोय असणाऱ्या भागात कापसावर गुलाबी बोंडअळीचा प्रार्दुभाव झाल्याने उत्पादनात घट झाली.

ठळक मुद्देबोंडअळीचा सहन करावा लागला फटका

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यंदा जिल्ह्यात पाऊस कमी झाल्याने कापसाचे उत्पादनही कमी झाले. शिवाय कोरडवाहू भागात कापसाचा उतारा ३ ते ४ क्ंिक्टल राहिले. तर ओलीताची सोय असणाऱ्या भागात कापसावर गुलाबी बोंडअळीचा प्रार्दुभाव झाल्याने उत्पादनात घट झाली. अशा परिस्थितीतही नुकतेच कापसाच्या भावात वाढ झाली. मात्र, या भाववाढीचा शेतकऱ्यांना कवडीचाही फायदा नसल्याचे शेतकरी सांगतात. जेव्हा कापसाचे भाव वाढेल असे शेतकºयांना वाटत होते तेव्हा भाव वाढ न झाल्याने व यंदाही समाधानकारक भाव न मिळाल्याने शेतकºयांच्या अडचणीत भर पडली. हवालदिल कापूस उत्पादक शेतकºयांना दिलासा देण्यासाठी सरकारने योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.दरवाढीच्या आशेने घरातच केली होती साठवणूकभविष्यात कापसाला चांगला दर मिळेल ही आशा असल्याने कापूस उत्पादक शेतकºयाने अनेक दिवस कापूस घरातच ढिग करून साठवून ठेवला होता. परंतु, भाव वाढीची आशा धुळसर झाल्याने अखेर बहूतांश कापूस उत्पादक शेतकºयांनी कापूस विकला. मात्र, त्यानंतर कापसाच्या दरात नाममात्र का होईना पण वाढ झाली. त्यामुळे शेतकºयांचा शेतमाल बाजारात येण्याच्या दिवसात भाव मुद्दाम तर पाडले जात नाही ना, असा सवाल सध्या शेतकरी उपस्थित करीत आहेत.यंदाच्या वर्षी सुरूवातीला कापसावर गुलाबी बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे शेतकºयांनी कृषी विभागाच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात प्रभावी उपाय योजना केल्या. शिवाय कामगंध सापळ्यांचा वापरही मोठ्या प्रमाणात करण्यात आल्याने गुलाबी बोंडअळीला अटकाव करण्यात बºयापैकी यश आले. सध्या उन्हाळवाहीच्या कामाला शेतकºयांकडून गती दिली जात असून येणाºया खरीपातही कपाशीची लागवड होणार आहे.पूर्वी मोडली होती लाल्याने कंबरकपाशी पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव मागील दोन वर्षांत मोठ्या प्रमाणात दिसून आला. त्यापूर्वी लाल्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात कपाशी पिकावर दिसून येत होता. लाल्यामुळे शेतकºयांचे नुकसान झाल्याने सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकºयांना दिलासा देण्यासाठी शासकीय मदतही जाहीर करण्यात आली होती. परंतु, अनेकांना या शासकीय अनुदानापासून विविध कारणांमुळे डावलण्यातच आल्याचा आरोप शेतकºयांकडून केल्या जात आहे.

टॅग्स :cottonकापूस