गव्हाचा हिरवा गालिचा... रबीतील मुख्य पीक असलेल्या गव्हाचा पेरा जिल्ह्यात सर्वत्र आटोपला आहे. गव्हाची इवलीइवली रोपे वर आली असून ती हिरव्या गालिच्याप्रमाणे भासत आहे. गत काही दिवसात थंडीचा भर पुन्हा ओसरल्याने शेतकरी मात्र चिंता व्यक्त करीत आहे.
गव्हाचा हिरवा गालिचा...
By admin | Updated: December 15, 2015 04:22 IST