शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम महाराष्ट्राने विदर्भाला लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 00:35 IST

पश्चिम महाराष्ट्र धार्जीण्या सरकारने १९६४ मध्ये विदर्भाचे १२०० कोटी पळविले नव्हे तर चोरले. विदर्भातील शेतकऱ्यांची दयनिय अवस्था आहे. व ही अवस्था बदलवायची असेल तर तेलंगाणासारखा बदल विदर्भांमध्ये होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन विदर्भ राज्य पार्टीचे संस्थापक अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी केले.

ठळक मुद्देश्रीहरी अणे यांचे प्रतिपादन : वडनेर येथे जाहीर सभा

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : पश्चिम महाराष्ट्र धार्जीण्या सरकारने १९६४ मध्ये विदर्भाचे १२०० कोटी पळविले नव्हे तर चोरले. विदर्भातील शेतकऱ्यांची दयनिय अवस्था आहे. व ही अवस्था बदलवायची असेल तर तेलंगाणासारखा बदल विदर्भांमध्ये होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन विदर्भ राज्य पार्टीचे संस्थापक अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी केले.वडनेर येथे विदर्भ राज्य जनजागृती अभियानाअंतर्गत जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी श्रीहरी अणे होते. तर प्रमुख वक्ते म्हणून विदर्भ राज्य आघाडीचे कार्याध्यक्ष निरज खांदेवाले उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून विदर्भ राज्य आघाडीचे उपाध्यक्ष अनिल जवादे, सुरेंद्र पारधी, शैलेंद्र हारोंडे, सुरेश खत्री, भारत पाटील, राजेंद्र पाटील, गोकुल पाटील उपस्थित होते.अनिल जवादे यांनी विदर्भातील शेतकऱ्यांची प्राचीन काळापासून कशी लूट होत आहे. हे अत्यंत प्रभावीपणे समजावून सांगितले पूर्वी शेतकऱ्यांना मोगलांनी, इंग्रजांनी लुटले आज मात्र राजकीय व्यवस्था स्वातंत्र्यानंतरही शेतकºयांना सतत लुटत आहे. ही लूट जर थांबवायची असेल तर विदर्भ राज्य निर्माण होणे गरजेचे आहे,असे ते म्हणाले. या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रा. महेश माकडे यांनी मानले. कार्यक्रमाला नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :Shrihri Anneश्रीहरी अणे