शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

वर्धेत सात कोटीतून उभे राहणार सुसज्ज बसस्थानक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 23:31 IST

राष्ट्रपिता महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी असलेल्या वर्धा जिल्हा मुख्यालयात आधुनिक बस स्थानक निर्मितीचे काम लवकरच सुरू होत आहे.

ठळक मुद्देराष्ट्रपिता महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी असलेल्या वर्धा जिल्हा मुख्यालयात आधुनिक बस स्थानक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी असलेल्या वर्धा जिल्हा मुख्यालयात आधुनिक बस स्थानक निर्मितीचे काम लवकरच सुरू होत आहे. या कामासाठी ७ कोटी ७ लक्ष रूपये मंजूर करण्यात आले असून यातून बसस्थानकाचा चेहरा बदलणार आहे.या निधीतून संपूर्ण परिसराचे मजबूतीकरण व सिमेंट काँक्रीटीकरण, आधुनिक पीव्हीसी फॉल सिलिंग, शुद्ध वातावरणासाठी बगिच्याची सुविधा, वेटींग हॉलच्या आधुनिकीकरण, ग्रामीण विभागासाठी नऊ फलाट फार्म, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, भरपूर क्षमता असलेले दोन सेफ्टीक टँक, दर्शनी भागात आकर्षक वॉल कंपाऊंड, डिजीटल एल. ई. डी. डिस्प्ले, मजबूत व आकर्षक फ्लोरींग, टूव्हिलर पार्किंगसाठी विशेष व्यवस्था, बगीचामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधीचा पुतळा, प्रवाशाच्या सुविधेकरिता विविध दुकानांची व्यवस्था, कायदा व सुव्यवस्थाकरिता स्वतंत्र पोलीस चौकीची व्यवस्था, स्टाफकरिता आरामदायी गेस्ट रूम, महिला व पुरूषांकरिता स्वतंत्र प्रसाधनगृह, कँटींगचे आधुनिक पद्धतीने नुतनीकरण आदी कामे करण्यात येणार आहेत. उल्लेखनिय म्हणजे जुनी विभाग नियंत्रक कार्यालयाची इमारत पाडून तेथे ग्रामीण करीता बस स्थानक तयार करण्यात येणार आहे. एकूणच वर्धा बसस्थानकाचा चेहरा बदलणार आहे.