कामाला चाललो आम्ही... पावसाने उसंत दिल्याने शेतीकामांना वेग आला आहे. पवनार शिवारात मजूर महिलांची शेतात जाण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. लहान पुलाला पडलेल्या खड्ड्यांतून त्यांना मार्ग काढावा लागत आहे.
By admin | Updated: August 22, 2015 02:20 IST