शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

तुमचे दीड हजार नकोय, लाडक्या बहिणीला न्याय द्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 15:31 IST

महिलांची पत्रपरिषदेत मागणी : आज शहरातून काढणार मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : देशभरातील महिलांवरील अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच बदलापूरमध्ये अवघ्या ४ आणि ६ वर्षीय दोन चिमुकल्या मुलींवर शाळेच्या स्वच्छतागृहात अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. समाजमन सुन्न करणारी ही घटना असून 'तुमचे दीड हजार नकोय, लाडक्या बहिणीला न्याय द्या' या मागणीकरिता शनिवारी इंडिया महाविकास आघाडीच्यावतीने वर्ध्यात आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. यात सहभागी व्हा, असे आवाहन महाविकास आघाडीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पत्रपरिषदेत केले. 

कलकत्ता येथील डॉक्टर युवतीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण देशाला हारवून सोडले असून या घटनेचे व्रण मनावर कायम असतानाच बदलापुरातील नामांकीत शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार करण्यात आला. एकीकडे सरकार 'बेटी बचाव, बेटी पढाव' अशी घोषणा देत आहे. तर दुसरीकडे शाळेतही मुली असुरक्षित आहे. आरोपींना कठोर शिक्षा करण्याऐवजी त्यांना संरक्षण देण्याचे काम केले जात आहे. या सर्व प्रकाराविरोधात आवाज बुलंद करण्यासाठी शनिवारी वर्ध्यातही आक्रोश मोर्चा काढणार असल्याचे जनवादी महिला संघटनेच्या जिल्हा सचिव दुर्गा काकडे, शरदचंद्र पवार गटाच्या महिला जिल्हाध्यक्षा ज्योती देशमुख, अर्चना भोंमले, डॉ. माधवी पाटील, उबाठाच्या उपसंघटिका भारती कोटंबकर, सीपीआईच्या द्वारका इमडवार, अनुराधा दिलीप उटाणे यांची यांनी सांगितले. 

टॅग्स :wardha-acवर्धा